cm devendra fadnavis

मुख्यमंत्री बदलण्याची वेळ येणार नाही- मनोहर जोशी

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायउतार व्हावे लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Jul 26, 2018, 08:34 PM IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या विशेष बैठकीत, शिवसेनेतील मराठा मंत्र्यांनाही डावललं?

मुख्यमंत्र्यांनी केवळ भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.

Jul 26, 2018, 08:20 PM IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल: राणे

न्यायालयात आरक्षणाचा मुद्दा कसा मांडायचा, यावर राणे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

Jul 25, 2018, 11:52 PM IST

मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.

Jul 25, 2018, 08:14 PM IST

हिंसा नको, चर्चेला या; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सकल मराठा क्रांती मोर्चाकडून बुधवारी मुंबई आणि ठाण्यात बंद पाळण्यात आला. 

Jul 25, 2018, 04:54 PM IST

देवेंद्र फडणवीसांच्या शब्दावर कोणालाही विश्वास नाही- बच्चू कडू

गेले कित्येक दिवस आरक्षणबाबत उडवाउडवीचं उत्तरं येत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली.

Jul 24, 2018, 04:08 PM IST

'या' ७ मागण्या मान्य केल्या तरच महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेणार

औरंगाबादमधून या बंदची सुरुवात होईल.

Jul 23, 2018, 11:23 PM IST

मराठी माणूस फुटणार नाही, याची काळजी घ्या- मनोहर जोशी

मराठा आंदोलकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी.

Jul 22, 2018, 08:18 PM IST

मुख्यमंत्र्यांनी दाखविलेली समयसूचकता कौतुकास्पद- डॉ. सदानंद मोरे

मराठा समाजाने घेतलेल्या भूमिकेमागे कोणतेही राजकारण असल्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

Jul 22, 2018, 07:11 PM IST

CM ना विठ्ठल मंदिरात आषाढीची पूजा करु देणार नाही - मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा क्रांती मोर्चा अधिक आक्रमक झालाय. मराठा क्रांती मोर्चाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाचा इशारा दिलाय. आषाढी कार्तिकी निमित्त आयोजित शासकीय पुजा विठ्ठल मंदिरात करु देणार नाही, अशा थेट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिलाय.

Jul 17, 2018, 11:28 PM IST

मुख्यमंत्री खोटा प्रचार करुन आंदोलकांमध्ये संभ्रम निर्माण करतायत- शेट्टी

मुख्यमंत्री अकारण हा मुद्दा प्रतिष्ठेचा करत आहेत.

Jul 16, 2018, 08:30 PM IST

शिवसेनेबाबतीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना अशा सूचना

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा जोर वाढणार

Jun 4, 2018, 04:23 PM IST

'त्या' ऑडियो क्लिपबद्दल मुख्यमंत्री म्हणाले...

संपूर्ण क्लिप मी स्वत: निवडणूक आयोगाला देणार असल्याचे' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगितले. 

May 26, 2018, 01:55 PM IST

पालघर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री आज ठाण्यात

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष पेटला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ठाण्यात

May 21, 2018, 11:20 AM IST

चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल- मुख्यमंत्री

पवार साहेब, चहावाल्यांच्या नादी लागू नका, तुम्ही नामशेष व्हाल असा इशाराच फडणवीसांनी राष्ट्रवादीला दिला.

Apr 6, 2018, 04:02 PM IST