'खो गए हम कहाँ' गाण्याने कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये मारली एंट्री, जसलीन रॉयलने दिले ख्रिस मार्टिनसोबत अनोखे डुएट
भारतीय गायिका जसलीन रॉयलने कोल्डप्लेच्या मुंबईतील कॉन्सर्टमध्ये एक अतिशय खास देसी टच दिला. जसलीनने 'खो गए हम कहाँ' या गाण्याच्या सादरीकरणाने आणि ख्रिस मार्टिनसोबत 'वी प्रे' या गाण्याने कॉन्सर्टने भारतीयांची मने जिंकली.
Jan 20, 2025, 02:37 PM IST
कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल
ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.
Jan 18, 2025, 12:03 PM ISTया गाण्यात भारतीय संस्कृतीची अवहेलना होत असल्याचा आरोप
रॉक बॅण्ड कोल्डप्लेचा नवा व्हिडिओ अल्बम 'हीम फॉर द वीकेंड' वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.(व्हिडीओमधील काही दृश्य पाहा बातमीच्या सर्वात खाली)
Feb 1, 2016, 04:51 PM IST'त्या' गाण्यात रिहा कपूरने केला सोनम कपूरचा गेटअप?
मुंबई : 'कोल्डप्ले' या ब्रिटीश बँडच्या 'हिम फॉर द वीकेण्ड' या गाण्याचा व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा राहिली.
Jan 30, 2016, 12:32 PM ISTब्रिटीश बँडच्या अल्बममध्ये उलगडले मुंबईचे सुरेख रंग
मुंबई : 'कोल्डप्ले' या प्रसिद्ध ब्रिटीश रॉक बँडने आपला नवीन अल्बम 'अ हेड फुल्ल ऑफ ड्रीम्स' नुकताच लाँच केलाय.
Jan 30, 2016, 11:07 AM IST