commerce ministry

मोदी सरकारचा 'हा' निर्णय चीनला पडणार महागात! कसे होईल मोठे नुकसान? जाणून घ्या

Chinese glass Import: देशाअंतर्गत उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्‍या चीनी काचेच्या आयातीवर प्रति टन $ 243 पर्यंत अँटी-डंपिंग शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. 

Sep 2, 2023, 04:09 PM IST

लॅपटॉप, टॅबलेट, कॉम्प्यूटर आता आयात होणार नाहीत, मोदी सरकारचा मोठा निर्णय

Import restrictions on laptops: मोदी सरकारने लॅपटॉप, टॅबलेट,  वैयक्तिक संगणक, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (USFF) संगणक आणि सर्व्हरच्या आयातीवर 'निर्बंध' घातले आहेत. आयातीवरील ही बंदी तात्काळ लागू झाली आहे.

Aug 3, 2023, 02:59 PM IST

चीनला भारताचा आणखी एक दणका;चिनी औषधांच्या बाबतीत घेतला मोठा निर्णय

भारताने गेल्या काही महिन्यांपासून चीनची आर्थिक कोंडी करण्यासाठी कोंडी करण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत

Aug 19, 2022, 04:36 PM IST

कापूस निर्यातीवरील बंदी मागे

केंद्र सरकारने कापूस निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच बैठकीत घेतला. त्यामुळे यंदा कापसाची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आता आणखी २० लाख गाठींची निर्यात करण्यात येणार आहे.

May 1, 2012, 09:46 AM IST