टी-20 वर्ल्डकपवर अनिश्चिततेचं सावट
भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे
Feb 11, 2016, 08:55 PM ISTजम्मू - काश्मिरमध्ये सरकार स्थापनेबाबत संभ्रम कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 10:31 AM ISTदहावीच्या परीक्षेचा सावळा गोंधळ, विद्यार्थ्यांचे हाल
चिपळूणमध्ये दहावीच्या परीक्षेदरम्यान आज प्रचंड गोंधळ झाला. आज हिंदीचा पेपर होता. आलोरे आणि युनायटेड स्कूल या दोन केंद्रांवर साडेचारशे प्रश्नपत्रिका कमी पडल्या. त्यामुळे फोटोकॉपी काढण्याची वेळ आली.
Mar 5, 2015, 07:03 PM ISTयुती करावी की न करावी..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 09:39 AM ISTपुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातही गोंधळ
पुण्याप्रमाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातही अनेक मतदारांची नावे मतदार यादीत नाहीत. रत्नागिरीत वर्षानुवर्ष मतदान करणा-या ज्येष्ठ नागरिकांचं नाव यादीत नव्हतं. त्यामुळे पुन्हा मतदार यादीतील गोंधळ पुढे आला आहे.
Apr 17, 2014, 02:03 PM ISTभाजपमध्ये गोंधळ, जसवंत सिंगांची जोरदार टीका
भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग राजस्थानमधल्या बारमेरमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उमेदवारी नाकारल्यानं पक्षावर नाराज असलेले जसवंत सिंह उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. `अँडजस्ट करुन घ्यायला मला काय फर्निचर समजताय का ?, अशा कडक शब्दात जसवंत सिंह यांनी आपला संताप व्यक्त केलाय.
Mar 23, 2014, 08:17 PM ISTशीतल म्हात्रे प्रकरणी पालिकेत हंगामा, पाच नगरसेवक निलंबित
शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई महापालिकेत शिवसेनेची कोंडी विरोधकांनी केली. विरोधकांच्या गोंधळात सभागृह तिसर्यांदा गुंडाळले गेले. यावेळी विरोधकांनी गटनेत्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला. गोंधळ घातल्याने विरोधी पक्षाच्या पाच सदस्यांवर निलंबनाची कारवाई करीत महापौर सुनील प्रभू यांनी मनमानी कारभार सुरू ठेवला. तसा आरोप विरोधकांनी केलाय.
Jan 22, 2014, 07:38 AM ISTकुठल्या प्लॅटफॉर्मवरून पकडायची लोकल?
महागाई, भ्रष्टाचार,शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अभाव अशा विविध समस्यांनी सामान्य नागरिक हैराण आहेत. दैनंदिन जगण्यातल्या या कटकटी कमी झाल्या म्हणून की काय, बोरिवलीकरांच्या वाट्याला आणखी एक समस्या आलीय.
Oct 25, 2013, 08:01 PM IST