'राठोडांर कारवाईचे संकेत'
Congress NCP Leader Comment On Sanjay Rathod Case
Feb 24, 2021, 04:05 PM ISTGujarat civic polls : भाजपची मोठी आघाडी; आपची सुरतमध्ये मुसंडी, काँग्रेसला फटका
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपने (BJP) अपेक्षित यशाकडे वाटचाल केली असली तरी प्रथमच आम आदमी पार्टीनेही धडक दिली आहे.
Feb 23, 2021, 02:22 PM ISTमंत्रालयात कोरोनाचा शिरकाव, एकाच विभागात इतके सापडले
Mantralaya Revenu Department Eight Employee Found Corona Positive
Feb 22, 2021, 08:20 PM ISTकोरोनाचे संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र, केले आवाहन
सध्या राज्यात कोरोनाने (Coronavirus) हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे.
Feb 22, 2021, 05:09 PM ISTमहापालिका, जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा फॉर्म्युला राबवण्यासाठी तयारी
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न
Feb 22, 2021, 02:21 PM ISTCoronavirus : कोरोना विषाणू पुन्हा का हातपाय पसरवत आहे ?
महाराष्ट्र राज्यात अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा (Coronavirus) धोका वाढला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांत संचारबंदी (Curfew) आणि लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आला आहे.
Feb 22, 2021, 02:09 PM ISTPuducherry : काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य गेले, V. Narayanasamy यांचे सरकार पडले
काँग्रेसच्या (Congress) हातातून आणखी एक राज्य गेले आहे. पुडुचेरीचे (Puducherry) मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या सरकारला पाय उतार व्हावे लागले आहे.
Feb 22, 2021, 01:40 PM ISTCM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM IST... तर कडक लॉकडाऊन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray Announce No Major Program In Rising Corona
Feb 21, 2021, 09:30 PM ISTराज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा
कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
Feb 21, 2021, 07:24 PM ISTकोरोना हातपाय पसरतोय, कोविड-१९च्या नियमांना हरताळ
Mumbai Highly Educated People Not Following Guidelines In Rising Corona
Feb 20, 2021, 08:05 PM ISTCoronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
Feb 19, 2021, 09:36 PM IST'पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांवर दबाव'
BJP Congress And Shiv Sena On Pooja Chavan Suicide Case
Feb 14, 2021, 05:50 PM IST