congress

Covid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे

 COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 

Jan 5, 2021, 02:15 PM IST

मुंबई महापालिकेत शिवसेना-काँग्रेसमधला वाद चिघळला

विरोधी पक्ष नेता रवी राजा यांची स्फोटक मुलाखत

Jan 4, 2021, 04:10 PM IST

बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपद सोडणार

 दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन बाळासाहेब थोरात देणार राजीनामा 

Jan 4, 2021, 11:41 AM IST

काँग्रेसचे नेते माजी मंत्री सरदार बुटा सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते (Congress Leader )आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह (Former Union Home Minister Sardar Buta Singh) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. 

Jan 2, 2021, 02:17 PM IST

कोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन सुरू, जालन्यात महिला कर्मचाऱ्यांने टोचली लस

देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे.  

Jan 2, 2021, 10:05 AM IST

औरंगाबाद की संभाजीनगर? शिवसेनेचा प्रस्ताव, काँग्रेसचा विरोध

संभाजीनगरसाठी भाजप, मनसे आक्रमक

Jan 1, 2021, 07:12 PM IST

महाविकास आघाडीत तणाव ? कॉंग्रेस नेत्याची सोनिया गांधींकडे तक्रार

 विश्वबंधु राय यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्रात केली तक्रार

Dec 30, 2020, 12:52 PM IST

कोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण

कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.  

Dec 28, 2020, 11:55 AM IST

सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी

शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Dec 24, 2020, 01:09 PM IST

काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी निवड होताच भाई जगताप यांची मुंबई महापालिका निवडणुकीबाबत मोठी घोषणा

काँग्रेसचे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी मोठी घोषणा केली आहे.

Dec 20, 2020, 05:01 PM IST

मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप

काँग्रेसचे (Congress) कामगार नेते भाई जगताप ( Bhai Jagtap) हे आता मुंबई काँग्रेसचे (Mumbai Congress) नवे अध्यक्ष असणार आहेत.  

Dec 19, 2020, 09:38 PM IST

सोनिया गांधी यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा, पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे नेतृत्व?

काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी यांना (Sonia Gandhi) पत्र लिहून खळबळ उडवून देणाऱ्या २३ नेत्यांसोबतच्या बैठकीत खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पक्ष देणार ती जबाबदारी स्वीकारणार असल्याची स्पष्ट केले आहे. 

Dec 19, 2020, 05:21 PM IST