cooking tips

Fridge मध्ये चुकूनही 'हे' पदार्थ ठेवू नका, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम

Kitchen Tips : आपल्याला असे वाटते की, फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवल्यास ते चांगले राहतात. मात्र सगळ्या खाद्यपदार्थांबाब असे नाही. भाज्या आणि फळांसोबत काही लोक ब्रेड, दूध यांसारख्या वस्तूही फ्रीजमध्ये ठेवतात. ताजेपणा कायम राहावा म्हणून हे केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचा ताजेपणा संपतो आणि चवही खराब होते आणि असे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यालाही घातक ठरु शकतात. 

Jun 9, 2023, 03:39 PM IST

Milk Adulteration | तुमच्या घरी येत असलेलं दुध भेसळयुक्त तर नाही ना? अशी तपासा दुधाची शुद्धता

How to Check Adulteration in Milk : अस्सल दूध आणि भेसळयुक्त दूध यात फरक करणे कधी कधी कठीण होते. दररोज जाणून-बुजून भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.  

Jun 7, 2023, 05:08 PM IST

मलाईदार, घट्ट दही लावण्याची एकदम वेगळी पद्धत, फॉलो करा 'या' टिप्स

kitchen tips : उन्हाळ्यात दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. इतर पदार्थांसोबत दही, साखरचे मिश्रण करुन आहारात समावेश केला तर फायदेशीर ठरेल. घरात दहीज जमवल्यास त्याची चव अधिकच छान लागते. 

Jun 5, 2023, 05:07 PM IST

भात मऊ-मोकळा फडफडीत होण्यासाठी कसा शिजवावा? वापरा 'या' किचन टिप्स..

Rice Cooking Kitchen Tips: अजूनही कुटूंबात भातावरुन कसा स्वयंपाक जमतो हे आजही जोखले जाते. पण कुठल्या परिक्षेत पास होण्यासाठी म्हणून नाही तर भात व्यवस्थित करायला जमणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. 

May 23, 2023, 04:42 PM IST

हॉटेलसारखी कुरकुरीत, कमी तेलकट भजी बनवायची का? मग फॉलो करा 'या' टिप्स

Cooking Tips : कांदा भजी,  बटाटा भजी किंवा बटाटा वडा खायला सगळ्यांनाच आवडते. अनेकदा सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळी चहासोबत गरमागरम भजी खाल्ली जातो. पण घरी केलेली भजी तेलकट होते. त्यामुळे ती फारशी खाता येत नाही. 

May 18, 2023, 05:35 PM IST

Diabetes to Blood Pressure..., शिळी चपाती खाण्याचे फायदे ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

benefits of Basi Roti : अनेकजण शिळे अन्न खाऊ नका असा सल्ला देतात. शिळे अन्न किंवा चपाती आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. 

May 15, 2023, 03:58 PM IST

कोथिंबीर लगेच पिवळी पडते? मग फॉलो करा 'या' टिप्स, महिनाभर राहिल हिरवीगार

Kitchen Tips In Marathi :  कोथिंबीर असा पदार्थ आहे ज्याच्या रोजच्या जेवणाचा वापर होतो. कोथिंबीर सजावटीसाठी आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते.

 

May 14, 2023, 05:20 PM IST

Roti On Gas : तुम्ही पण थेट गॅसवर फुलके-भाकरी भाजता? जीवघेणा कॅन्सर होऊ शकतो का? काय सांगतात तज्ज्ञ

Roti Cooking Research : चपाती, फुलके आणि भाकरी याशिवाय भारतीयांचं जेवण पूर्ण होतं नाही. जर तुम्हाला कळलं की या फुलके आणि भाकरी बनवताना तुम्ही थेट गॅसवर भाजत असाल तर त्यापासून कॅन्सर होतो. (Roti facts)

Apr 9, 2023, 02:17 PM IST

Glucose Kulfi Recipe: फक्त 10 रुपयात बनवा आईस्क्रीम; गारेगार ग्लुकोजची कुल्फी खाऊन तर पाहा

Parle G Ice Cream Recipe: ग्लुकोजच्या बिस्किटांपासून अवघ्या काही मिनिटात गारेगार कुल्फी (Glucose Kulfi Recipe) तयार करू शकतो आणि त्याची मज्जा काही वेगळीच असते. जाणून घ्या सोप्पी आणि घरच्या घरी होईल, अशी रेसिपी. 

Mar 14, 2023, 04:35 PM IST

Cooking Tips : घरी बनवलेला केक फुगत का नाही ? या टिप्स वापरून एकदा बनवाचं

Cake Recipe : केक परफेक्ट फुगण्यासाठी जेव्हा तुम्ही बॅटर तयार करत असता तेव्हा एक चमचा ही सिक्रेट वस्तू नंतर घाला आणि मग जादू बघा

Mar 12, 2023, 04:07 PM IST

Cooking Hacks : ओव्हन नसेल तरी पिझ्झा बनवा ; तेही 10 मिनिटात

 cooking tips : लगेचच आपल्या मुलांना घरच्या घरी हा टेस्टी आणि कमी वेळेत बनणारा हेल्थी पिझ्झा खाऊ घाला आणि त्यांना खूष करा.

Mar 9, 2023, 04:32 PM IST

Buttermilk Benefits : या उन्हाळ्यात स्मोक ताक नक्की पिऊन पहा ; आहेत खूप फायदे

Cooking Tips and tricks : उन्हाळ्यात, लोकांना पोट फुगणे, पचनाच्या समस्या, गॅस्ट्रो, भूक न लागणे यासारख्या पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागतो, ज्यावर ताकाचे नियमित सेवन केल्याने मात करता येते.

Mar 8, 2023, 07:10 PM IST

cooking tricks : हॉटेल मध्ये राईस बनवताना हे सिक्रेट वापरतात म्हणून तो परफेक्ट होतो

cooking tips : सुट्टा फडफडीत भात बनवणं सर्वानाच जमत नाही, बऱ्याचदा हॉटेल मध्ये भात बनवताना काही सिक्रेट वापरले जातात ते आजपर्यंत आपल्याला माहीतच नव्हते.  

Mar 2, 2023, 07:46 PM IST

Cooking Tips : काय म्हणता ? भजी बनवा तेही बेसन न वापरता !

Cooking Tips : किचनमध्ये काम करणं वाटतं तितकं सोप्प नाहीये, बऱ्याचदा बेत फसतो आणि पंचाईत होते पण अशावेळी स्मार्ट पद्धतीने परिस्थिती हाताळणारी गृहिणी ठरते स्मार्ट गृहिणी 

Mar 1, 2023, 06:15 PM IST

Holi 2023 : Video: जिभेवर ठेवताच विरघळणारी पुरणपोळी कशी बनवायची ? या सोप्प्या टिप्स करतील मदत

Holi Puranpoli Recipe : कणीक ताटावर एक फुटावर धरुन हळूहळू खाली सोडली तर न तुटता ताटार्पयत पोचली पाहिजे. यालाच जुन्या भाषेत कणकेला तार सुटली असं म्हटलं जातं.

Feb 27, 2023, 12:19 PM IST