VIDEO । कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मांत्रिकाकडे उपचार, महिलेचा मृत्यू
Mantrik Treatment, Corona positive woman Died at Melghat,
Apr 17, 2021, 04:25 PM ISTधक्कादायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर मांत्रिकाकडे उपचार, महिलेचा मृत्यू
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Coronavirus in Maharashtra) कोरोनाची स्थिती चिंताजनक होत चालली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यात सुद्धा कोरोनाने हाकाकार माजवला आहे.
Apr 17, 2021, 01:26 PM IST