'मास्कपासून सध्यातरी सुटका नाही, पुढील वर्षापर्यंत बंधनकारक'
Mask News : देशात कोरोनाचा (Coronavirus) धोका अद्याप टळलेला नाही. दुसरी लाट ओसरली तरी तिसरी लाटेची टकटक सुरु झाली आहे. रुग्णसंख्या वाढत आहे.
Sep 14, 2021, 11:32 AM ISTCovid-19 Alert : भारतात तिसरी लाट आली? केवळ 2 दिवसात नवीन रुग्ण दुप्पट
भारतातील कोरोनाचे (Coronavirus in India) संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे आणि गेल्या 2 दिवसात नवीन रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
Aug 26, 2021, 07:41 AM IST