स्थलांतरित मजुरांना गावी पाठवण्यासाठी लवकरच मार्ग शोधू- उद्धव ठाकरे
हळूहळू सर्व गोष्टी मार्गी लागतील. अन्यथा आतापर्यंतची लॉकडाऊनची मेहनत फुकट जाईल
Apr 26, 2020, 05:28 PM ISTमहाराष्ट्राला १ लाख कोटीची मदत द्यावी, शरद पवारांची पंतप्रधानांकडे मागणी
आपल्या पत्रात शरद पवारांनी सुरुवातीला देशाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा मांडला आहे.
Apr 26, 2020, 04:00 PM IST'या' देशात Covid-19 च्या तिसऱ्या लसीवर वैद्यकिय चाचणी
कोरोनाचा फैलाव जगामध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
Apr 26, 2020, 03:55 PM ISTसैनिकांचा महागाई भत्ता कापण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा खर्च थांबवा, काँग्रेसची टीका
केंद्रीय कर्मचारी आणि सैनिकांवर असा निर्णय लादणं योग्य नसल्याचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटले.
Apr 26, 2020, 11:49 AM ISTकल्याण-डोंबिवलीत किराणा दुकानेही बंद; आता फक्त होम डिलीव्हरीच
फक्त हातगाडीवरून फिरती भाजीविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Apr 25, 2020, 11:22 PM IST
कोरोनामुळे मुंबईतील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
पेंदूरकर यांना २२ एप्रिल रोजी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Apr 25, 2020, 11:05 PM ISTमहाराष्ट्रात ८११ नवे करोना रुग्ण, २२ जणांचा मृत्यू
राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.
Apr 25, 2020, 10:41 PM IST
एकदा बरे झाल्यावर पुन्हा कोरोना होणार नाही, याची शाश्वती नाही; WHOचा इशारा
काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या पाटण जिल्ह्यातही असाच एक प्रकार समोर आला होता.
Apr 25, 2020, 09:23 PM ISTअत्यावश्यक सेवेचा वापर करून सांगलीत आलेल्या महिलेच्या आईला कोरोनाची लागण
लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन, संबंधीत व्यक्तींवर गुन्हा दाखल
Apr 25, 2020, 08:52 PM IST३ मेपर्यंत राज्यातील दुकाने बंदच राहणार
राज्यात २० एप्रिलनंतर लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलताच कायम राहील.
Apr 25, 2020, 08:28 PM ISTराज्यात कोरोनाच्या एक लाखाहून अधिक टेस्ट
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
Apr 25, 2020, 07:23 PM IST
कोरोनापासून वाचण्यासाठी 'या' पदार्थांचं सेवन नक्की करा
कोरोनाचा फैलाव सध्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
Apr 25, 2020, 06:24 PM IST
टेन्शन कायम; धारावीत कोरोनाचे २१ नवे रुग्ण
धारावीतील एकूण रुग्णांची संख्या २४१ इतकी झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे धारावीतील १४ लोकांचा मृत्यू झाला आहे.
Apr 25, 2020, 06:23 PM ISTराज्यातील लॉकडाऊनबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेणार- टोपे
सध्याच्या घडीला झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे.
Apr 25, 2020, 05:08 PM ISTमद्याची दुकाने उघडायला परवानगी नकोच; राज ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचाही विरोध
मद्यविक्रीला परवानगी दिल्यास सामाजिक आणि कौटुंबिक समस्याही उद्भवण्याची शक्यता आहे.
Apr 25, 2020, 03:51 PM IST