covid 19

ZATPAT 50 batmya PT12M17S

पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना रमजानच्या शुभेच्छा

यावेळी पंतप्रधानांनी कोविड-१९ विरुद्ध लढाई विजय मिळवण्याचा विश्वासही व्यक्त केला.

Apr 24, 2020, 11:23 PM IST

टिकटॉक व्हिडिओत हातावर थुंकून हंस्तांदोलन करणे पडले महागात ....

मीरारोडच्या दोन टिकटॉक स्टारवर नयानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

 

Apr 24, 2020, 10:49 PM IST

अमेरिकेत मृतांचा आकडा ५० हजारावर, इटलीत २५ हजार लोकांचा मृत्यू

सध्या अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. 

Apr 24, 2020, 10:28 PM IST

धारावीत कोरोनाचा वेग मंदावला; राज्यात ३९४ नवे रुग्ण

३ मे पर्यंत देशात लॉकडाऊन 

Apr 24, 2020, 09:25 PM IST

अमेरिकेत शौचालयाच्या टाकीतील पाण्याची तपासणी करुन कोरोना रुग्णांचा शोध

 नेदरलँड, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समध्ये एक वेगळाच प्रयोग होताना दिसत आहे.

Apr 24, 2020, 08:48 PM IST

...तर पाकिस्तानात कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक राहणार नाहीत

पाकिस्तानमधील डॉक्टरांचा पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा

Apr 24, 2020, 08:28 PM IST

कोरोनावर प्लाझ्मा थेरपी उपायकारक आहे का? कसे करते काम

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहेत.

 

Apr 24, 2020, 08:28 PM IST

'सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कपात करण्यापेक्षा बुलेट ट्रेनचा प्रकल्प गुंडाळा'

महागाई भत्त्यात कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय अत्यंत असंवेदनशील आणि अमानवीय आहे. 

Apr 24, 2020, 07:23 PM IST

धक्कादायक : कोरोनामुळे जगभरात मृतांची संख्या १ लाख ९० हजारांवर

जगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. 

Apr 24, 2020, 06:57 PM IST

... तर केंद्र सरकारने आणखी नोटा छापाव्यात, अभिजित बॅनर्जींचा सल्ला

केंद्र सरकारने आतापर्यंत १.७ लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. मात्र, ही रक्कम जीडीपीच्या अवघी ०.८ टक्के इतकी आहे. 

Apr 24, 2020, 06:47 PM IST

कोरोनाच्या भीतीने डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची अडवणूक

डॉक्टरने व्हीडिओ क्लीपमधून व्यथा मांडल्यानंतर धक्कादायक प्रकाराची चर्चा

Apr 24, 2020, 06:16 PM IST

धक्कादायक : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ६ रुग्ण

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या आता ११४ वर गेली आहे. 

Apr 24, 2020, 05:50 PM IST

कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातील मृतदेहांची अवहेलना- मनसे

पाच मृतदेह हे घनकचरा व्यवस्थापन विभागाला देण्यात येणाऱ्या पिशव्यांच्या सहाय्याने सीलबंद करण्यात आले.

Apr 24, 2020, 05:32 PM IST