covid 19

कोरोना चाचणी करायची आहे? 'हे' नवीन नियम नक्की वाचा

कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसागणिक मोठ्या प्रमाणावर होत आहे. 

 

Apr 25, 2020, 03:21 PM IST

दिलासादायक बातमी, कोरोना आटोक्यात आणण्यात देशपातळीवर बऱ्यापैकी यश

लॉकडाऊनला एक महिना होऊन गेला आहे. त्यातच देशवासियांसाठी आता एक दिलासादायक बातमी.  

Apr 25, 2020, 03:04 PM IST

मालेगावात 'झी २४ तास'चा जोरदार दणका, दुकाने पोलिसांनी पाडली बंद

मालेगावात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी काही भाग सील करण्यात आले आहे. 

Apr 25, 2020, 02:28 PM IST

रेशन दुकानावर तांदळाबरोबर डाळ देणार - छगन भुजबळ

 रेशनवर तांदळाबरोबर डाळ देणार. 

Apr 25, 2020, 01:24 PM IST

...तोपर्यंत मुंबईतली दुकाने बंदच राहणार

 मुंबई शहरातील दुकाने बंद राहण्याची शक्यता आहे 

Apr 25, 2020, 12:33 PM IST
THE DEATH RATE IN THE STATE HAS COME DOWN PT1M54S

नागपुरात कोरोनाचे गांभीर्य नाही, भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

राज्याच्या उपराजधानीत कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Apr 25, 2020, 11:40 AM IST

कोरोना हॉटस्पॉट : कल्याण-डोंबिवलीत बाहेर पडणाऱ्यांवर 'ड्रोन'ची नजर

कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 

Apr 25, 2020, 11:15 AM IST

कोरोनाला रोखणार ! राज्यात ‘पुल टेस्टींग’, ‘प्लाझ्मा थेरपी’ होणार

  कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपी’ अधिक भर देण्यात येणार आहे.  

Apr 25, 2020, 09:57 AM IST

सांगलीत मुंबईतून आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण, बहीण-भावावर गुन्हा

कोरोनाचा फैलाव होत असल्याने लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, याचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.  

Apr 25, 2020, 09:12 AM IST

राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या लाखावर, ९५७ रुग्ण बरे - राजेश टोपे

 राज्यात आतापर्यंत एक लाख कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर ९५७ रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

Apr 25, 2020, 08:43 AM IST

Covid-19 : सर्व चाचण्या आणि उपचार नि:शुल्क - अमित देशमुख

 कोरोनाचा फैलाव वाढत आहे. रुग्णांची संख्याही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यातच एक दिसाला देणारी बातमी आहे. 

Apr 25, 2020, 08:20 AM IST