पैसे, मोबाईलसारख्या वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी नवा फंडा
औरंगाबादच्या अभियंत्याची आयडियाची कल्पना
Apr 23, 2020, 05:43 PM IST३ मेपर्यंत भारतात कोरोना व्हायरसचा पीक पॉईंट येईल का?; ICMR म्हणते...
देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २१,३९३ इतकी झाली आहे.
Apr 23, 2020, 05:42 PM IST'तबलिगींच्या गुन्ह्यासाठी संपूर्ण मुस्लिम समुदायाला जबाबदार धरू नका'
त्यामुळे 'जमात'च्या कृत्यासाठी सरसकट सर्व मुस्लिमांवर टीका होता कामा नये.
Apr 23, 2020, 04:49 PM IST‘मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना एसटी बसने कोकणात सोडा’
भाजप नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी
Apr 23, 2020, 04:15 PM ISTनियम म्हणजे नियम, यांना मास्क न लावणे आणि रस्त्यावर थुंकणे पडले महाग!
नियम हे सर्वांना सारखेच असतात मग तो सामान्य माणूस असो अथवा सरकारी कर्मचारी.
Apr 23, 2020, 04:08 PM IST'३ मे नंतरही आतासारखाच लॉकडाऊन राहिल्यास परिणाम भयावह असतील'
व्यापार, उद्योग आणि कारखाने आभासीरित्या ठप्प होतील. यामुळे कोट्यवधी रोजगार नष्ट होतील
Apr 23, 2020, 03:54 PM ISTकोरोना संकटामुळे लग्न पुढे ढकलेय, यंदा पावसाळ्यातही उडवा लग्नाचा बार
कोरोनाच्या संकटामुळे अनेक तरुण तरुणींनी बोहल्यावर चढण्याचा बेत पुढे ढकलला होता.
Apr 23, 2020, 03:39 PM ISTपरप्रांतीय मजुरांसाठी मुंबई-पुण्यातून विशेष गाड्या सोडा, अजित पवारांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र
मजुरांना घरी जाण्यासाठी मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली लआहे.
Apr 23, 2020, 02:41 PM ISTमरकज कनेक्शन : ठाण्यातील मुंब्रा येथे २५ तबलिगींना अटक
मुंब्रा डायघर भागातून ठाणे गुन्हे शाखा तब्बल २५ तबलिगी समाजातील लोकांना अटक केली आहे.
Apr 23, 2020, 02:11 PM ISTकोरोनाचे संकट । मुंबई, पुण्यात सरकारी कार्यालयातील उपस्थिती पुन्हा ५ टक्के
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होता आहे. मुंबई आणि पुणे येथे रुग्ण संख्येत वाढ होत आहे.
Apr 23, 2020, 11:57 AM ISTCoronavirus : बिल गेट्सकडून नरेंद्र मोदींच्या 'कोरोना' लढ्याचं कौतुक
आरोग्य सेतू ऍपचं देखील कौतुक
Apr 23, 2020, 11:23 AM ISTकोरोनाचे संकट : जगभरात या देशांमध्ये काय आहे स्थिती पाहा?
चीननंतर कोरोनाचा फैलाव अमेरिका, रशिया, ब्रिटन, इटली, कॅनडा, फ्रान्स आदी देशांत मोठ्याप्रमाणात झाला आहे.
Apr 23, 2020, 10:41 AM ISTCoronavirus : भारतीय महिला डॉक्टरला अमेरिकेतील नागरिकांकडून कडक सल्यूट
अशी केली कृतज्ञता व्यक्त
Apr 23, 2020, 09:27 AM ISTदेशात कोणत्या राज्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत, या राज्यात सर्वाधिक मृत्यू
कोरोचा फैलाव होत असताना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. ही एक समाधानाची बाब आहे.
Apr 23, 2020, 09:03 AM ISTCoronavirus : हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराबाबत धक्कादायक खुलासा
अमेरिकेने केलेला खुलासा
Apr 23, 2020, 08:09 AM IST