Video । मुंबईत कोरोनाचे पुन्हा थैमान
Mumbai Corona Patients Increase Rapidly Update
Mar 7, 2021, 12:30 PM ISTयुरोपात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, 10 लाख नवे रुग्ण; 27 देशांत वेगाने प्रसार
कोरोनाचा (Coronavirus( धोका युरोपमध्ये (Europe) पुन्हा वाढला वाढला आहे. (Corona is increasing again in Europe) गेल्या आठवड्यात 10 लाख नवीन रुग्ण ( 1 million new cases) वाढल्याचे दिसून आले आहे.
Mar 7, 2021, 07:35 AM ISTनागपुरात आज 1183 नव्या कोरोना रूग्णांची नोंद
Nagpur More Than 1183 Corona Positive Found In A Day
Mar 6, 2021, 07:25 PM IST12 दिवसांच्या नातीसह आमदाराचे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात
राज्यात पुन्हा कोरोना व्हायरसने डोकंवर काढलं आहे.
Mar 6, 2021, 04:47 PM IST
Corona crisis : या महापालिकेचे 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, पाच जणांना मृत्यू
राज्यात पुन्हा कोरोनाने (Coronavirus) डोकेवर काढले आहे. विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे.
Mar 5, 2021, 11:16 AM ISTकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या या नव्या गाईडलाईन्स
कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Mar 5, 2021, 10:27 AM ISTVideo । 900 खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची परवानगी
900 Private Hospital Give Permission For Corona Vaccination
Mar 5, 2021, 09:35 AM ISTVideo । कोरोना : युनिसेफच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड
Unicef Report 15 lakh Schools Close During Corona Time
Mar 5, 2021, 09:30 AM ISTशरद पवारांनी घेतली लस, इतरांनाही लस घेण्याचं आवाहन
आज लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्य़ाला सुरूवात झाली आहे.
Mar 1, 2021, 04:25 PM IST
कोरोना रिटर्न : तामिळनाडूत Lockdown वाढवला, या राज्यतही नाइट कर्फ्यू
कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे देशाची चिंता वाढली आहे. अनेक राज्यांना लॉकडाउन (Lockdown) आणि (Night Curfew) नाईट कर्फ्यू सारखी कठोर पावले उचलावी लागली आहेत.
Mar 1, 2021, 10:37 AM ISTVideo । कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रस्त्यावर, गोवंडीत गुन्हा दाखल
Corona Positive patient roaning on the street Fir registerd in govandi police station
Mar 1, 2021, 09:20 AM ISTVideo । कोरोनाचा धोका : पुन्हा 'झिरो मिशन', हे नियम पाळाच
Mumbai Marshalls are appointed for strict action against corona
Mar 1, 2021, 09:15 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली कोविड लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एम्स रूग्णालयात (AIIMS) कोविड लस (COVID19 vaccine) टोचून घेतली आहे.
Mar 1, 2021, 07:30 AM ISTCovid-19 : खासगी रूग्णालयातील लसीकरणाचे दर निश्चित
भारतात 1 मार्चपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे.
Feb 28, 2021, 08:05 AM IST
अमरावतीनंतर आणखी एका जिल्ह्यात 7 दिवस पुन्हा लॉकडाऊन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
Feb 27, 2021, 08:14 PM IST