CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली.
Feb 21, 2021, 09:53 PM IST... तर कडक लॉकडाऊन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
CM Uddhav Thackeray Announce No Major Program In Rising Corona
Feb 21, 2021, 09:30 PM ISTकोरोनाचा फटका : 2 कोटी लोकांच्या रोजगारावर संक्रांत येण्याची भीती
राज्यात कोरोना (Coronavirus) पुन्हा डोकं वर काढत असताना त्याचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian economy) बसत आहे. यामध्ये सर्वाधिक पिचला जातोय तो कामगारवर्ग.
Feb 21, 2021, 09:06 PM ISTनाशिक शहरातही रात्रीची संचारबंदी जाहीर
Nashik Minister Chhagan Bhujbal Announce Sanchar Bandi From Tomorrow On Rising Corona
Feb 21, 2021, 08:35 PM ISTराज्यात मोठ्या सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी; मुख्यमंत्र्यांचा कडक लॉकडाऊनचा इशारा
कोविड-१९ बाबत ज्या काही सूचना केल्या आहेत. त्या तंतोतंत पाळण्याची गरज आहे. तरच कोरोनाला थोपवू शकतो, अन्यथा पुन्हा कोरोनाचा धोका वाढणार हे लक्षात घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
Feb 21, 2021, 07:24 PM ISTबुलडाणा येथे कोरोना रुग्णवाढीचा वेग चिंतेत टाकणारा
Buldhana Nodel Officer On Rising Corona
Feb 21, 2021, 05:40 PM IST'कोविड-१९चे नियम पाळा अन्यथा १५ दिवसांचा लॉकडाऊन'
Amravati Gurdian Minister Yashomati Thakur On Weekend Lockdown For Rising Corona
Feb 21, 2021, 05:20 PM ISTवर्धा जिल्ह्यात ३६ तासांचा लॉकडाऊन
Wardha Village Tehsildar On Weekend Lockdown For Rising Corona
Feb 21, 2021, 05:15 PM ISTकोरोनाचा धोका वाढला; अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत पुन्हा निर्बंध वाढवले
कोरोना विषाणूने पुन्हा (corona wave) जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या देशांत कोरोना बाधितांचा (coronavirus) आकडा वाढतच आहे.
Feb 21, 2021, 02:27 PM ISTकोरोना हातपाय पसरतोय, कोविड-१९च्या नियमांना हरताळ
Mumbai Highly Educated People Not Following Guidelines In Rising Corona
Feb 20, 2021, 08:05 PM ISTCoronavirus disease : कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही - आरोग्य विभाग
राज्यात कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाच्या (coronavirus) रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ झाल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे.
Feb 19, 2021, 09:36 PM ISTमुंबईतील धारावीत पुन्हा कोरोना रुग्णांमध्ये वाढ
Mumbai Dharavi Again Rise In Corona Positive
Feb 19, 2021, 06:45 PM ISTकोरोनाचा धोका वाढला, या दोन जिल्ह्यात संचारबंदी
Minister Vijay Wadettiwar On Rising Corona And Lockdown
Feb 19, 2021, 06:25 PM ISTबेफिकीरीमुळे राज्यात 'या' जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊनला निमंत्रण
आतापर्यंत कोरोनाबाधितांची (coronavirus) संख्या झपाट्याने कमी होत चालली होती. मात्र आता पुन्हा एक नवं संकट समोर येऊन ठाकले आहे.
Feb 19, 2021, 05:43 PM ISTकोरोनाचे संकट : कोरोना चाचणीसाठी 'या' जिल्ह्यात लोकांनी लावल्या रांगा
अमरावती (Amravati) जिल्ह्यात कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे.
Feb 19, 2021, 05:09 PM IST