covid 19

चार महिन्यांनंतर दिल्लीत कोरोनाचे सर्वात कमी रुग्ण

फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातलं आहे.

 

Dec 26, 2020, 07:57 AM IST

कोविड-१९चा धोका : राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित

गेल्या २४ तासात महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित (corona affected) आढळले.  

Dec 25, 2020, 12:17 PM IST

पुण्यात नवीन वर्षात शाळेची घंटा वाजणार

 पुण्यात नवीन वर्षांत शाळेची (Pune School) घंटा वाजणार आहे. 

Dec 25, 2020, 07:33 AM IST

New Strain : इंग्लंडहून महाराष्ट्रात परतलेल्यांच्या शोधासाठी धावाधाव

दक्षिण आफ्रिका देशातून आलेल्या प्रवाशांच्यामाध्यमातून ब्रिटनमध्ये नव्या कोरोनाचा ( New Strain of Coronavirus UK) स्ट्रेन सापडला. त्यामुळे  इंग्लंडहून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Dec 25, 2020, 07:09 AM IST

'सैराट' फेम 'आर्ची'ला लॉकडाऊनचा मोठा फटका

काय म्हणते आर्ची...

 

Dec 24, 2020, 12:11 PM IST

कोरोनाचा धोका! रायगड जिल्‍हयात रात्रीची संचारबंदी?

 आता रायगड जिल्ह्यातही रात्रीची संचारबंदी (Night curfew in Raigad) लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Dec 23, 2020, 01:30 PM IST

भारतात Oxford-AstraZeneca च्या कोरोना 'लस'ला पुढील आठवड्यात मंजुरी?

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या संसर्ग दरम्यान कोरोना लसची  (Corona Vaccine) वाट पाहणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे.   

Dec 23, 2020, 01:09 PM IST

कोरोनाचा धोका : ब्रिटनमधून आलेले २१ जण कोरोना पॉझिटिव्ह

लंडनहून आलेल्या कोरोना ( coronavirus) पॉझिटिव्ह रुग्णांमुळे राज्यातही नव्या कोरोनाची भीती आहे.  ब्रिटनहून परतलेल्या २१ प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

Dec 23, 2020, 07:36 AM IST

कोरोनाचा धोका : मुंबई, ठाण्यात रात्रीच्या संचारबंदीची कठोर अंमलबजावणी

कोरोनाचे वाढते संकट (Corona crisis) पाहता मुंबईत (Mumbai) पुन्हा सरकारने नाईट कर्फ्यू (night curfew) लागू केला आहे.  

Dec 23, 2020, 07:13 AM IST

Sanitizer Side Effects: Sanitizer चा जास्त वापर करुन नका, हे होऊ शकतात पाच गंभीर आजार

सॅनिटायझरच्या सतत वापरामुळे त्वचेवर (Skin) आणि शरीराच्या बर्‍याच (Body Parts) भागावर वाईट परिणाम दिसून येत आहे. सॅनिटायझरच्या सतत वापराने आपल्या शरीराचे काय नुकसान होत आहे.

Dec 22, 2020, 02:32 PM IST

कोविड-१९च्या नियमाचे उल्लंघन, क्रिकेटर सुरेश रैनावर गुन्हा दाखल

क्रिकेटर सुरेश रैना (Suresh Raina) याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरेश रैनावर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) कोविड-१९च्या (Covid-19) नियमाचे पालन न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 

Dec 22, 2020, 01:05 PM IST