covid 19

कोरोनाचे विषाणू या माणसांच्या नाकाजवळ सोडले आणि...

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.

Feb 19, 2021, 04:19 PM IST

कोरोनाचा धोका : वर्धा जिल्ह्यात शाळा-महाविद्यालय पुन्हा बंद

वर्धा जिल्ह्यात (Wardha) पुन्हा कोरोना विषाणूने (Coronavirus) डोकेवर काढले आहे.  

Feb 19, 2021, 03:24 PM IST

राज्यमंत्री बच्चू कडू दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. 

 

Feb 19, 2021, 11:53 AM IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाच्या विळख्यात

राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला आहे. 

Feb 19, 2021, 07:58 AM IST

विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे.  

Feb 16, 2021, 11:05 AM IST

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक

कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज वर्षावर महत्त्वाची बैठक बोलावली आहे.  

Feb 16, 2021, 06:57 AM IST

कोरोनाची येणारी साथ युद्धापेक्षाही भयंकर - बिल गेट्स

आताच्या कोरोना साथीपेक्षाही महाभयंकर (Coronavirus outbreak) साथ येऊ शकते, असा इशारा बिल गेट्स यांनी दिला आहे. (Microsoft co-founder Bill Gates)

Feb 6, 2021, 04:51 PM IST

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनाच्या विळख्यात

अनिल देशमुख यांची प्रकृती आता स्थिर आहे. 

 

Feb 5, 2021, 08:33 PM IST

धक्कादायक! चीनमध्ये कोरोनावरील बनावट लसींची निर्मिती

जगाला पुन्हा वेठीला धरू पाहतंय चीन 

Feb 2, 2021, 08:33 PM IST

100 टक्के क्षमतेने सुरू होणार चित्रपटगृह; जाणून घ्या नियम

गेल्या वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना व्हायरसने सर्वच चित्र बदललं.

 

Jan 31, 2021, 12:46 PM IST

'या' राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

 कोरोना नियमांचं पालन बंधनकारक

 

Jan 31, 2021, 09:20 AM IST

राज्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवला, 28 फेब्रुवारीपर्यंत नियम लागू

 कोरोनाचा प्रादुर्भाव ( Corona Virus) नियंत्रणात असला तरी कोविड-१९ (Covid-19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढत आहे. 

Jan 29, 2021, 12:33 PM IST

Covid-19 : राज्यात ७३ टक्के कोरोना लसीकरण

महाराष्ट्र राज्यात 538 केंद्रांच्या माध्यमातून 40 हजार 187 (73 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले. (Corona vaccination to health workers)  

Jan 29, 2021, 06:54 AM IST

भारताकडून आता श्रीलंकेलाही 'कोरोना लस'चे गिफ्ट

भारताकडून (India) आता श्रीलंकेलाही (Sri Lanka ) लसींचं (Corona vaccine) गिफ्ट दिले जात आहे.  

Jan 28, 2021, 09:24 AM IST

कोविड-19 : नव्या गाईडलाईन्स लवकरच, आता यांना मिळणार मुभा

कोरोनामुळं (coronavirus) गेल्या वर्षभरापासून बंद असलेले स्विमींग पूल पुन्हा सुरू होणार आहेत. सिनेमागृहातील (Cinema) 50 टक्के क्षमतेची मर्यादा देखील रद्द करण्यात आली आहे. 

Jan 28, 2021, 07:44 AM IST