मुंबईत नव्या कोरोनाचे 5 रुग्ण, 40 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
मुंबईत नव्या कोरोनाचे ( Corona New Strain) ५ रुग्ण आढळलेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या ४० जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
Jan 5, 2021, 06:44 PM IST13 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात होणार?
कोरोनाचे (Coronavirus) संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना कोरोनाच्या नव्या विषाणूचे (Corona New Strain ) संक्रमण वाढत आहे.
Jan 5, 2021, 06:28 PM ISTनवी दिल्ली । 13 जानेवारीपासून कोरोना लस अभियान सुरु होणार?
Corona Vaccination Could Possibaly Begin From 13 January
Jan 5, 2021, 06:15 PM ISTCovid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे
COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 5, 2021, 02:15 PM ISTभारतात Corona New Strainचा कहर, पुण्यात 20 नवीन रुग्ण सापडले; संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या 58
ब्रिटनपासून सुरू झालेल्या कोरोनाव्हायरसच्या नवीन स्ट्रेनचा संसर्ग (Corona New Strain) भारतात सतत वाढत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
Jan 5, 2021, 01:27 PM ISTकोरोनाच्या लसीकरणाची ड्राय रन सुरू, जालन्यात महिला कर्मचाऱ्यांने टोचली लस
देशात कोरोनाच्या (coronavirus) लसीकरणाची (corona vaccination) ड्राय रन सुरू झाली आहे.
Jan 2, 2021, 10:05 AM ISTकोरोनाचा प्रकोप; खासदाराला गमवावा लागला जीव
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे.
Jan 1, 2021, 02:11 PM IST
राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे कोरोना पॉझिटिव्ह
राष्ट्रवादीचे नेते (NCP leader) एकनाथ खडसे कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Eknath Khadse Corona positive)
Dec 31, 2020, 11:55 AM ISTमोठी बातमी । भारतात कोरोनाचा नवा स्ट्रेन दाखल, सहा जण पॉझिटिव्ह
ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोनाचे स्ट्रेन ( new coronavirus) आता भारतात दाखल झाला आहे. (6 found positive with new, more infectious COVID-19 strain in India)
Dec 29, 2020, 10:57 AM ISTNew Strain Covid : जगाची चिंता वाढली, नवीन स्ट्रेन १६ देशांमध्ये पोहोचला
प्रथम ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाचा नवा विषाणूचा (New Strain Covid) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पुढे आले आहे.
Dec 29, 2020, 08:21 AM ISTपुण्यात नवी चिंता वाढली, १०९ जणांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान
ब्रिटनमध्ये (Briton) कोरोनाचे तीन नवे घातक विषाणू ( corona new virus) सापडल्यानंतर तेथे कडक निर्बंध घालताना पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली.
Dec 29, 2020, 07:12 AM ISTकोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTमुंबई । कोविड-१९ : परदेश प्रवासानंतर सातव्या दिवशी कोरोना चाचणी बंधनकारक
New Rules Of Mumbai Corporation For Foreign Travel
Dec 28, 2020, 10:30 AM ISTसोलापूरमधील अक्कलकोट स्वामींचं 'देऊळ बंद'
२५ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत स्वामींचं दर्शन बंद
Dec 26, 2020, 12:10 PM IST