औरंगाबाद । लसीकरणाला सुरुवात, कोविन अॅपला अडचण
Aurangabad Manpa Medical Officer Nita Padalkar On Covid Vaccination Begins
Jan 20, 2021, 02:10 PM ISTजगातील 13 देश कोरोना मुक्त, जागतिक आरोग्य संघटनेने केले जाहीर
जगात कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. मात्र, यातच एक चांगली हाती आली आहे.
Jan 20, 2021, 08:20 AM ISTदेशात 580 जणांना कोरोना लसीचे साईड इफेक्ट्स, दोघांचा मृत्यू?
आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. देशभरात 580 जणांना कोरोना लसीचे (Corona Vaccination) साईड इफेक्ट्स (side effects) दिसून आले आहेत.
Jan 19, 2021, 07:06 AM ISTराज्यात आजपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण
महाराष्ट्र राज्यात आठवड्यातील चार दिवस २८५ केंद्रांवर लसीकरण होणार (Corona vaccination four days a week in Maharashtra) आहे.
Jan 19, 2021, 06:37 AM ISTकोरोनाच्या लसीमुळे नपुंसकत्व येणार? लस येताच अफवांचा बाजार
कोरोना लसीसंदर्भात फक्त सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा.
Jan 16, 2021, 06:20 PM IST
राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम
राज्यात २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना देणार लस
Jan 16, 2021, 08:02 AM IST'या' बलाढ्य देशात २१ दिवसांत ९० हजार कोरोना बळी?
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे.
Jan 15, 2021, 07:48 PM ISTकोरोनाचा फैलाव नेमका कसा झाला; चीनमध्ये WHOच्या कामात अडथळे?
कोरोना (Covid-19) महामारीचा फैलाव नेमका कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची टीम (World Health Organization team) चीनमध्ये (China) पोहोचली, खरी...पण
Jan 15, 2021, 05:19 PM ISTअशी आहे कोरोना लसीकरणासाठी राज्याची जय्यत तयारी?
केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा सुरु
Jan 15, 2021, 12:27 PM ISTचीनमध्ये आठ महिन्यानंतर Coronavirusचा पहिला बळी , पुन्हा लॉकडाऊन
चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Coronavirus Pandemic) वाढला आहे. आठ महिन्यांनंतर चीनमध्ये (china) कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) पहिला मृत्यू झाला आहे.
Jan 14, 2021, 01:22 PM ISTमुंबईतील शाळा 18 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता
आता लवकरच मुंबईतल्या (Mumbai) शाळांची (School) घंटा वाजणार आहे.
Jan 13, 2021, 05:32 PM ISTकोरोना लस उपलब्ध, किती रुपयांना मिळणार सीरमची लस?
आता तुमच्यासंदर्भातली सगळ्यात महत्त्वाची बातमी. ती म्हणजे कोरोनाच्या लसीची. (Corona vaccine) पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटमधून (Serum Institute) आज देशभरात कोरोनाची लस रवाना झाली.
Jan 12, 2021, 08:45 PM ISTबर्ड फ्यू माणसांमध्ये पसरतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत
खबरदारीचा उपाय म्हणून परराज्यातल्या कोंबड्या आणि अंड्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
Jan 11, 2021, 05:49 PM ISTराज्यात ब्रिटनमधील नव्या कोरोनामुळे डोकेदुखी वाढवली
कोरोनाच्या (coronavirus) प्रसारावर सरकारनं नियंत्रण मिळवलं असतांना आता ब्रिटनमधल्या ( Britain) नव्या कोरोनामुळे (Corona's new strain) डोकेदुखी वाढवली आहे.
Jan 8, 2021, 09:03 PM ISTतुळजापूर । कोरोना नियमांचे उल्लंघन, 8 पुजाऱ्यांना तीन महिने मंदिरात प्रवेश नाही
Tuljabhavani Temple Administration Took Action On 24 Pujari
Jan 6, 2021, 06:40 PM IST