covid 19

रुग्ण बरा होण्याचा दर सातत्याने ५५ टक्क्यांवर, सर्वाधिक रुग्ण ठाणे आणि पुण्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश असले तरी ठाणे आणि पुणे जिल्ह्यात रुग्ण संख्या वाढत आहेत.  

Jul 16, 2020, 07:33 AM IST

दादरमध्ये कोरोनाचं वाढतं संकट; एका दिवसांत ५९ रुग्णांची वाढ

दादरमध्ये कोरोनाचं संकट वाढतचं आहे. 

Jul 15, 2020, 07:15 PM IST

पंजाबचे मंत्री बाजवा यांना कोरोनाची लागण

 कोरोनाचा फैलाव थांबयचे नाव घेत नाही. असे असले तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.  

Jul 15, 2020, 12:15 PM IST

राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात दररोज सुमारे ४ हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. 

Jul 15, 2020, 11:11 AM IST

थकबाकीबाबत वीज जोडणी कापण्यात येणार नाही - ऊर्जामंत्री राऊत

जूनमध्ये मागील तीन महिन्यातील एकूण वापराचे बिल आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.  

Jul 15, 2020, 10:41 AM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचाऱ्यांना कोठूनही काम करण्याची मुभा, १००० कोटींची बचत होणार

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) State Bank of India (SBI)  देशातील सर्वात मोठी बँक आहे. आपल्या दोन लाख कर्मचार्‍यांना कोठूनही काम करण्याची मुभा दिली आहे.

Jul 15, 2020, 09:08 AM IST

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ

रायगड जिल्ह्यात लॉकडाऊनच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. 

Jul 15, 2020, 08:03 AM IST

८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त दीड तास ऑनलाइन वर्ग घेण्याच्या सूचना

कोविड-१९चे संकट आणि लॉकडाऊनमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षिणक नुकसान होत आहे.  

Jul 15, 2020, 06:33 AM IST
Dharavi Credit War Of RSS Participation Involved Facts Reveled PT3M35S

मुंबई| धारावीतील यशाचं श्रेय नेमकं कुणाचं?

Dharavi Credit War Of RSS Participation Involved Facts Reveled

Jul 14, 2020, 11:50 PM IST

पनवेल पालिका क्षेत्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवला

कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे.  

Jul 14, 2020, 01:32 PM IST

कृषी विद्यापींठाचा अजब प्रकार, गुणपत्रिकेवर 'प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का

 गुणपत्रिकेवर  'प्रमोटेड कोविड-१९' असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठात दिसून आला. 

Jul 14, 2020, 12:35 PM IST

बारामतीतही पुन्हा लॉकडाऊन वाढवला, १५ जुलैपासून अंमलबजावणी

पुणे जिल्ह्यातील बारामतीत कोविडचा फैलाव होत आहे. काही दिवसात 'कोरोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा कोरोनाने डोके वर काढलेय . 

Jul 14, 2020, 11:23 AM IST
Sangli Ashish Sangpal Made Special Face Shied With Showing Body Temperature PT2M2S

सांगली । कोरोना संकटात संधीचे सोने करणारा रँचो

Sangli Ashish Sangpal Made Special Face Shied With Showing Body Temperature

Jul 14, 2020, 11:15 AM IST