cricket news in hindi

VIDEO : गेल-युवराजही फेल आहेत ब्रॅंडन मॅक्यूलमच्या या सिक्सर समोर

सध्या कॅरेबियन प्रिमिअर लीगची जोरदार धूम सुरू आहे. या स्पर्धेत अनेक खेळाडू रेकॉर्ड्सचा पाऊस पाडत आहेत. यासोबत लांबच लांब सिक्सरही ठोकत आहेत. न्यूझीलंडच्या मॅक्यूलमने ६२ बॉल्समध्ये ९१ रन्सची दमदार खेळी केली.

Aug 30, 2017, 09:07 AM IST

शतक झळकावून धोनी केला अनोखा 'नॉट आऊट' रेकॉर्ड

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याला सर्वात चांगला मॅच फिनिशर आहे हे काही वेगळं सांगायला नको. तरीही श्रीलंकेच्या दौ-याआधी धोनीच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले गेले.

Aug 29, 2017, 10:04 AM IST

बुमराहचा धमाका, श्रीलंकेत हे रेकॉर्ड्स केले नावावर

टीम इंडियाने रविवारी पाल्लेकेले मैदानात खेळलेल्या तिस-या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा सहा विकेटने धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या सीरीजमध्ये ३-० ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने भारतासमोर २१८ रन्सचे लक्ष्य दिले होते. ते टीम इंडियाने ४५.१ ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून पूर्ण केले.

Aug 28, 2017, 04:17 PM IST

VIDEO हाच तो क्षण जेव्हा श्रीलंका टीमचा आनंद दु:खात बदलला

टीम इंडियाला श्रीलंका दौ-यावर गुरूवारी पहिल्यांदाच तगडी टक्कर मिळाली. टेस्ट सामन्यांमध्ये श्रीलंकेला मात दिल्यानंतर टीम इंडियाने पहिल्याच वन-डे सामन्यात श्रीलंकेला ज्या पद्धतीने हरविले, त्यानुसार असे वाटले होते की, श्रीलंकेची टीम बरीच मागे राहिल.

Aug 25, 2017, 02:48 PM IST

विराटने केली होती हार्दिकची स्टोक्सशी तुलना, पण गावस्कर...

  श्रीलंका टेस्ट सिरीजद्वारे टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या हार्दिक पांड्याने शानदार कामगिरी केली आहे. तिसऱ्या टेस्टमध्ये मिळालेल्या विजयाचा नायक म्हणून विराट कोहलीने हार्दिक पांड्याचे नाव घेतले. 

Aug 16, 2017, 08:53 PM IST

अशोक वाटिकेचा फोटो शेअर केल्याने मोहम्मद शमी पुन्हा ट्रोल

श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया सध्या रिलॅक्स मूडमध्ये आहे. 

Aug 11, 2017, 05:25 PM IST

रक्षाबंधनवर केलेल्या ट्वीटमुळे महम्मद कैफला केले ट्रोल

 भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर टाकला होता. त्यावेळी आपल्या धर्मात असे चालत नाही असे म्हणत काहींनी त्याला ट्रोल केले होते. आता ही वेळ मोहम्मद कैफ याच्यावर आली आहे.महम्मद कैफला इस्लामविरोधी म्हटले जात आहे.

Aug 8, 2017, 04:55 PM IST

हा आहे टेस्टमध्ये बेस्ट - विराट कोहली

 राहुल द्रविडने टेस्टमधून निवृत्ती घेतल्यानंतर निवड समितीसमोर सर्वात अवघड काम होते, त्याच्या जागी अशा खेळाडूला निवडायचे की तो त्याची उणीव भासू देणार नाही. निवड समितीने चेतेश्वर पुजारा याची निवड केली. धोनीनंतर आता विराटच्या नेतृत्त्वाखाली पुजाराने चांगली कामगिरी केली. विराट पुजाराच्या कामगिरीशी खूश आहे, त्याला द बेस्ट टेस्ट बॅट्समन घोषीत केले आहे. 

Aug 7, 2017, 09:21 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका दोन बाद ५०

भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ५० धावा केल्यात. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अजंथा मेंडीस १६ तर दिनेश चंडीमल ८ धावांवर नाबाद होते. 

Aug 4, 2017, 05:12 PM IST

सौरव गांगुलींचा मास्टर स्ट्रोक, रवि शास्त्रीला दिले सडेतोड उत्तर

 टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला मास्टर स्टोक खेळताना कोच रवि शास्त्रीला सडेतोड उत्तर दिले आहे. 

Aug 3, 2017, 08:43 PM IST

आयुष्याच्या मैदानात या क्रिकेटरनेही केले होते कॅन्सरला चितपट

कॅन्सरशी लढा दिलेला केवळ युवराज हा एकमेव खेळाडू नाही. आणखीही एका भारतीय क्रिकेटपटूने कॅन्सरसोबत लढा दिला आहे. ज्याची फारशी चर्चा कधीच झाली नाही. कोण आहे तो खेळाडू घ्या जाणून.....

Aug 2, 2017, 05:31 PM IST

पुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

 भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.  

Jul 28, 2017, 09:11 PM IST