cricketer yuzvendra chahal

युझवेंद्र चहल देणार 600000000 रुपयांची पोटगी? घटस्फोटानंतर धनश्री होणार मालामाल?

Yuzvendra Chahal And Dhanashree Verma Divorce : भारताचा स्टार क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहेत. युझवेंद्र आणि धनश्री हे दोघेही घटस्फोटापूर्वी एकमेकांपासून वेगळे राहत असल्याचे देखील बोललं जात आहे. अद्याप दोघांनीही घटस्फोटाच्या बातमीला दुजोरा दिलेला, परंतु दोघांनी सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर केल्या ज्यावरून या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सध्या एक रिपोर्ट समोर आला असून यात खुलासा करण्यात आलेला आहे की, चहलने कोट्यवधी रुपये देऊन धनश्रीशी सेटलमेंट केली आहे.  

Feb 18, 2025, 01:33 PM IST

टीम इंडियानं इग्नोर केलेल्या बॉलरचा काउंटी चॅम्पियनशिपमध्ये जलवा, 14 धावा देत घेतले 5 बळी

 टीम इंडियात खेळण्याची संधी मिळत नसल्याने आता चहलने काउंटी क्रिकेटची वाट धरली आहे. सध्या युजवेंद्र चहल हा ‘काउंटी चॅम्पियनशिप डिवीजन 2’ च्या मॅचमध्ये खेळत असून त्याने पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली.

Aug 15, 2024, 01:38 PM IST