"सेक्स नाकारणं क्रूरता आहे, पण गुन्हा नाही", कर्नाटक उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं वक्तव्य
Karnataka High court verdict on Physical relationship: दोघांचे लग्न 18 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं. लग्नानंतर पत्नी फक्त 28 दिवस पतीच्या घरी राहिली. त्यानंतर 5 फेब्रुवारी 2020 रोजी पत्नीने हुंडाबळी छळाशी संबंधित आयपीसी कलम 498A अन्वये पोलिस तक्रार दाखल केली होती.
Jun 20, 2023, 04:05 PM ISTVIDEO : नागपूर- अत्याचाराप्रकरणी आरोपीला 20 वर्षांची शिक्षा
Nagpur Bench Verdict For Criminal Offence By 20 Years Jail Term
Aug 31, 2021, 11:20 AM ISTजळगाव | मुक्ताईनगरच्या केंद्र संचालकांवर कारवाई
जळगाव | मुक्ताईनगरच्या केंद्र संचालकांवर कारवाई
Jalgaon Marathi Paper Leak As Nashik Department Director Order To File Criminal Offence
सावधान : अल्पवयीन मुलांना सिगारेट, टोबॅको विकली तर...
आता, १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांना सिगारेट किंवा टोबॅकोचा समावेश असलेले पदार्थ विकणं हा देखील फौजदारी गुन्हा (क्रिमिनल ऑफेन्स) आहे. या गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. शिवाय एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला जाऊ शकतो.
Jan 15, 2016, 05:02 PM IST