20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल
20 दिवसांपर्यंत रोज प्या हे जिऱ्याचे पाणी; शरीरात दिसतील 'हे' आश्चर्यकारक बदल
Jan 8, 2025, 03:02 PM ISTरिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते का?
रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होते का?
Aug 10, 2024, 02:47 PM ISTसकाळी दात न घासता प्या जिऱ्याचे पाणी; 1 महिन्यात दिसेल रिझल्ट
पाणी हा अविभाज्य घटक आहे. शरिरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच, रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यामुळंही अनेक समस्यांपासून सुटका होते.
May 5, 2024, 06:27 PM ISTJeera Water Benefits : जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही खास फायदे, या समस्या होतील दूर
Jeera Water For Weight Loss: जिरे थोडे तिखट आणि तुरट असतात मात्र तेच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे होणाऱ्या फायद्यांची यादी खूप मोठी आहे. जिऱ्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये केला जातो. जिरे हे सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानले जाते. जिरेमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचे विशेष आरोग्य फायदे आहेत. जिरे पचनक्रिया सुधारते आणि मळमळ दूर होते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढते.
Jun 21, 2023, 05:32 PM ISTजिऱ्याचं पाणी खरंच Belly Fat कमी करण्यास मदत करतं? काय आहे सत्य?
वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे.
Sep 14, 2022, 06:41 AM ISTजर तुम्हाला हा आजार असेल तर जिऱ्याचे पाणी पिऊ नका, तब्येत बिघडेल
Health News : वजन कमी (Weight Loss) करण्यासह कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी जिरे पाणी (Jeera Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ..
Nov 27, 2021, 09:13 AM ISTगर्भवती महिलेकरिता जीऱ्याचे पाणी लाभदायक
फोडणीकरिता किंवा गरम मसालाकरिता प्रत्येकाच्या घरी जीर हे वापरले जाते. पण या जीऱ्याचा फक्त फोडणीपुरताच वापर नसून गर्भवती महिलांनाही होतो.
Jun 22, 2016, 08:39 PM IST