currency

ATM मधूनच फाटलेल्या नोटा मिळाल्या तर काय करावं? पाहा नियम काय सांगतो...

Bank News : बँकेकडून ज्याप्रमाणं ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना काही नियम आखून दिले जातात त्याचप्रमाणं इतर व्यवहारांसाठीचे नियमही लागू करण्यात येतात. पण, यातले काही नियम मात्र कोणालाच ठाऊक नसतात. 

 

Oct 20, 2023, 12:47 PM IST

सोनं एवढं महाग का असतं माहितीये का? कारणांची यादी वाचून वाटेल आश्चर्य

Why Gold Is Expensive: तुम्हाला कधी सोन्यासाठी एवढी किंमत का मोजावी लागते असा प्रश्न पडला आहे का?

May 24, 2023, 03:49 PM IST
Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation PT3M39S

Viral Polkhol | Fact Check | पेनाने लिहिलेल्या नोटा चलनातून बाद होणार?

Viral Polkhol Fact Check on Notes written by pen to be withdrawn from circulation

Jan 10, 2023, 10:55 PM IST

50 पैशांचं नाणं खरंच बंद झालं आहे का? RBI रिपोर्टमधून 'ही' माहिती आली समोर

50 paisa coin: व्यवहारातून 50 पैशाचं नाणं जवळपास हद्दपार झाल्याचं चित्र आहे. इतकंच काय तर भिकारी सुद्धा हे नाणं घेण्यास नकार देतात. त्यामुळे 50 पैसे बंद झाल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र आरबीआय रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वार्षिक अहवालात कोणत्या नोटा आणि नाणी चलनात आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 

Dec 26, 2022, 04:14 PM IST

तुमच्याकडे आहेत जुनी नाणी आणि नोट..व्हाल मालामाल..जाणून घ्या कसे?

10 पैशांची ही नाणी भारतीय प्रजासत्ताकात जारी केलेली पहिली नाणी होती. 1957 मध्ये भारताने दशांश प्रणाली लागू केली. 

Nov 5, 2022, 08:26 AM IST

Trending News: 1 रुपयांची नोट हजारोंना विकली, तुमच्याकडे आहे का?

One Rupee Note: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) नोटबंदी (demonetisation) केल्यानंतर अनेक नोटा या संपुष्टात आल्या. अशातच जुन्या नोटा (Old notes) आणि नाण्यांच्या (coins) किंमती गगनाला भिडल्या आहेत.

Sep 25, 2022, 03:58 PM IST

RBI New Rule: 'या' नोटा तुमच्याकडे असतील तर होणार मातीमोल! जाणून घ्या

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नोटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Jul 3, 2022, 05:59 PM IST

Fact Check : भारतात छापली 10 हजारांची नोट?

दावा आहे की दोन हजारानंतर आता 10 हजारांची नोट चलनात आलीय. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्याने अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे.

Jun 9, 2022, 11:47 PM IST

तुमच्याकडे स्टार छापलेली अशी स्पेशल नोट आहे? या नोटमध्ये काय आहे खास जाणून घ्या

कोही लोकांनी नोटा किंवा पैसे आपल्या जवळ ठेवण्याचा छंद असतो.

Nov 18, 2021, 09:04 PM IST

फाटलेल्या- खराब झालेल्या नोटा कशा बदलल्या जातात? काय आहे याची प्रोसेस? जाणून घ्या संपूर्ण माहिती

तुमच्याकडे फाटलेल्या नोटच्या भागानुसार बँक तुम्हाला पैसे परत करते. 

Sep 27, 2021, 08:25 PM IST

10 कोटीला विकलं गेलं 1 रुपायाचं नाणं, नक्की काय आहे त्यात खास? जाणून घ्या

नाणी गोळा करणे हा एक छंद आहे. ज्या लोकांचा हा छंद आहेत त्यांना Numismatists म्हणतात.

Sep 23, 2021, 02:03 PM IST

सावधान... कशा ओळखाल नकली नोटा!

नकली नोटांबाबत रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं आपल्या नियमांत बदल करून आणखी कडक केले आहेत. 

Sep 16, 2020, 05:00 PM IST