d watch

अवघ्या १८९० रूपयात अॅपलच्या 'आय वॉच'सारखं घड्याळ!

नुकतंच अॅपलनं आपलं बहुचर्चित 'आय वॉच' लाँच केलं. मात्र ड्युप्लिकेट सामानांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या दक्षिण चीन मधील शेंजेनमध्ये आय वॉच सारखी हुबेहुब दिसणारी घड्याळं बाजारात विकण्यास सुरूवातही केली आहे.  

Mar 15, 2015, 04:36 PM IST