भन्नाट! मोबाईलवर चित्रपट पाहण्यासाठी आता इंटरनेटची गरज नाही; जाणून घ्या काय आहे D2M नेटवर्किंग
D2M नेटवर्किंग म्हणजेच डिव्हाइस-टू-मेटाव्हर्स नेटवर्किंग हे एक नव्या प्रकारचं नेटवर्किंग आहे. हे नेटवर्किंग डिव्हाइडसला मेटाव्हर्समध्ये एकमेकांशी जोडण्याची परवानगी देतो. तसंच हे डिव्हाइडसला एकत्र काम करण्यासह, संवाद साधण्याची आणि डेटा शेअर करण्याचीही परवानगी देतं.
Nov 15, 2023, 03:48 PM IST
DTH अँटेनाचा आकार गोल का असतो? जाणून घ्या या मागचे कारण
टीव्हीच्या प्रवासात अँटेनाचं महत्त्व अधोरेखित होतं. अँटेनावर कावळा बसल्यानंतर टीव्हीवरचं गेलेलं चित्र आणि त्यासाठी असलेली खटपट बहुतांश लोकांनी अनुभवली आहे.
Sep 26, 2022, 03:36 PM ISTअवघ्या ५ रुपयांत २१ वाहिन्या, 'या' कंपनीची ऑफर
टाटा स्कायच्या वेबसाईटवर यासंदर्भातील सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
Feb 11, 2019, 04:35 PM IST