मुंबईचा गुन्हेगार याकूबचा कारागृहातच दफनविधी?
मुंबई बॉम्ब हल्ल्यातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध वाढतोय. हा विरोध लक्षात घेता याकूबला ३० तारखेला फाशी झाली तर त्याचं शव नातेवाईकांच्या ताब्यात देणं आणि कारागृहाबाहेर पाठवणं धोकादायक ठरू शकतं, अशी शंका प्रशासनाला आहे. त्यामुळे याकूबचा कारागृहातच दफनविधी केला जाण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2015, 10:44 AM ISTमाझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
माझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
Jul 4, 2015, 08:33 PM ISTमाझ्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता पण... - पवारांचा खुलासा
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्रहिमला भारतात आणण्यासाठी भारत सरकरानं पाकिस्तानकडे किती वेळा मागणी केलीय याची मोजदाद आता उरलेली नाही. पण एक काळ असा होता, की दाऊद स्वतःहून भारतात येण्यास तयार होता..पण मगं घोडं अडलं कुठे? आपल्याकडे दाऊदचा प्रस्ताव आला होता, असा खुलासाही पवारांनी केलाय.
Jul 4, 2015, 07:03 PM ISTदाऊद पाकिस्तानातच असल्याचे आणखी पुरावे हाती
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे तीन फोन कॉल्स गुप्तचर विभागाच्या हाती लागले आहेत, त्याच्या संभाषणावरून तो पाकिस्तानातच असल्याचं स्पष्ट होत आहे.
May 25, 2015, 08:03 PM ISTझी एक्सक्लुझिव्ह : दाऊदवर माझा अंकुश होता म्हणून...
दाऊदवर माझा अंकुश होता म्हणून...
May 12, 2015, 08:43 AM ISTदाऊदच्या मुसक्या आवळून भारतात आणूच - राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:54 PM IST'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 03:50 PM IST'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणारच, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं.
May 11, 2015, 12:43 PM ISTराज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!
राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं.
May 11, 2015, 09:40 AM ISTभारत सरकारला दाऊदच्या ठिकाणाची कोणतीही माहिती नाही
अंडरवर्ल्ड डॉन आणि १९९३ साली घडवून आणलेल्या बॉम्बस्फोट मालिकेतला मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम सध्या कुठे आहे, याचा ठाव ठिकाणा आपल्याला माहित नसल्याचं भारत सरकारनं म्हटलंय.
May 5, 2015, 03:58 PM IST'१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊदला करायचं होतं सरेंडर'
१९९३ च्या मुंबई सीरियल बॉम्बस्फोस्टातील मुख्य मोस्ट वॉन्टेड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला होता. मात्र सीबीआयच्या काही अधिकाऱ्यांनी तसं होऊ दिलं नाही.
May 2, 2015, 12:15 PM ISTपुनर्विचार याचिका फेटाळल्याने याकूब मेमनची फाशी कायम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 9, 2015, 01:13 PM ISTमुंबईतील १९९३ बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनची फाशी कायम
मुंबई सीरियल ब्लॉस्ट प्रकरणातील आरोपी याकूब मेमनची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम ठेवलीय. याकूबनं आपली फाशीची शिक्षा कमी करावी या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाच पुनर्विचार याचिका केली होती, ती कोर्टानं फेटाळलीय. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी याकूबचा दयेचा अर्ज यापूर्वीच फेटाळून लावला आहे.
Apr 9, 2015, 12:08 PM ISTइक्बाल कासकर खंडणी प्रकरणात दाऊदचाही समावेश?
या प्रकरणात आता दाऊदचाही समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे दाऊद गँग पुन्हा एकदा मुंबईत सक्रीय झालीय का? असा प्रश्न निर्माण झालाय.
Feb 5, 2015, 10:22 AM IST