राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांसाठी खूशखबर
Maharashtra government's Good news : राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्या वाहतूक भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.
Apr 22, 2022, 08:28 AM ISTराज्य कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता वाढ, १ सप्टेंबरपासून रोखीने मिळणार
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारनं गुडन्यूज दिलीये. १ जानेवारी २०१६ पासून लागू झालेली महागाई भत्त्यातली ६ टक्के वाढ १ सप्टेंबरपासून रोखीने देण्यात येणार आहे.
Sep 2, 2016, 08:05 AM IST