death body

स्वप्नात प्रेत किंवा कुणाचा मृत्यू दिसणे शुभ की अशुभ

स्वप्नात प्रेत किंवा कुणाचा मृत्यू दिसणे शुभ की अशुभ 

 

Jan 8, 2025, 04:29 PM IST

सरकारी रुग्णालायाच्या गलथान कारभारामुळे मृतदेह सडला; अशी वेळ कोणावरही येऊ नये

कोल्हापूरातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहे. छत्रपती प्रमिलाराजे सरकारी रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील फ्रिजर बंद असल्याची माहिती मिळतेय. 

Jul 26, 2022, 10:26 AM IST
Guhagar Death Body Taken From Logging Water PT35S

पाण्यातील मृतदेह वर यायला नेमका किती वेळ लागू शकतो?

सर्व जिज्ञासू प्रश्नांना तार्किक उत्तरं देण्यासाठी 'विज्ञान' म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स आणि तिथल्या तज्ज्ञांचा आधार घ्यावा लागेल.

Jul 14, 2021, 04:54 PM IST

नातेवाईकांनी होकार दिला नाही, अखेर एकट्या महिला तहसिलदाराकडून अंत्यसंस्कार

येथे जवळपास 5 तासांपर्यंत एक मृतदेह घराबाहेर पडून होता, परंतु आजूबाजूचे कोणीही त्या मृतदेहाला उचलण्यासाठी पुढे आले नाही.

May 11, 2021, 09:50 PM IST

Corona : मारणानंतरही यातना संपेना! कबर खोदून बाहेर काढला मृतदेह

रूग्णालयाचा हलगर्जीपणा, मृतदेहाची अदला बदली 

Apr 21, 2021, 01:49 PM IST

संतापजनक! डुकरांनी तोडले अज्ञात मृतदेहाचे लचके

शासकीय रुग्नलायाच्या कमानीबाहेरील संतापजनक प्रकार 

Jan 20, 2021, 12:46 PM IST

धक्कादायक! प्रेमविवाहासाठी पळून गेलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला फ्लॅटच्या भिंतीत

फ्लॅटच्या भिंतीत तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह 

Jan 15, 2021, 01:34 PM IST

SSR Case : सुशांतचा मृतदेह नेणाऱ्या एम्ब्युलन्स चालकाचा एक खळबळजनक खुलासा

ज्यावेळी सुशांतला रुग्णवाहिकेत ठेवण्यात आलं, तेव्हा... 

Aug 6, 2020, 03:58 PM IST

भांडुपमधून अपहरण झालेल्या मुलीचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला

विद्याविहार स्थानकाजवळील रेल्वे रुळाजवळ सापडला मृतदेह

Nov 10, 2019, 04:23 PM IST

घर सोडून गेलेल्या इसमाच्या मृतदेह दहा वर्षांनी सापडला

 १० वर्ष एका व्यक्तीचा मृतदेह एका सुपरमार्केटमध्ये पडून...

Jul 27, 2019, 05:04 PM IST

जळगाव | बिबट्याने महिलेला केलं ठार, कुटुंबीय संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 04:05 PM IST

महाड पूल दुर्घटना : आणखी एक मृतदेह सापडला

केंबुर्लीतील नीलकमल हॉटेलजवळ हा मृतदेह सापडला आहे. या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही.

Aug 7, 2016, 09:17 AM IST

महाड दुर्घटनेतील मृतदेह समुद्रात गेले वाहून ?

महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेहांपैकी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहेत.

Aug 4, 2016, 12:18 PM IST