dehuroad

ग्रामस्थांच्या 10 वर्षांच्या लढ्याला अखेर यश, मुंबई -बंगळुरू महामार्गावर भुयारी मार्ग होणार

Mumbai-Bengaluru Highway:मुंबई बंगळुरू महामार्गावरील देहूरोड बायपास येथे भुयारी मार्गासाठी प्रशासनाचा हिरवा कंदील. किवळे ग्रामस्थांच्या 10 वर्षाच्या लढ्याला अखेर यश

 

Jan 21, 2025, 10:25 AM IST

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर अपघात, तीन ठार तर एक जखमी

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात झाला. 

Jul 7, 2019, 09:29 AM IST
Lord Tukaram Bij Sohala In Dehuroad PT41S

देहूरोड | तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहू गजबजलं

देहूरोड | तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त देहू गजबजलं

Mar 22, 2019, 03:45 PM IST

नऊ वर्षाच्या मुलाचा खून

पुणे जिल्ह्याचीस देहूरोड येथील अलकापुरी भागात आज सकाळी एका नऊ वर्षाच्या मुलाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आहे.

Sep 17, 2012, 02:15 PM IST

देहू रोड परिसरात जळीतकांड

पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागरमध्ये एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असताना देहू रोड परिसर जळीतकांडानं हादरला आहे. या घटनेबाबात पोलीस माहिती देत नसल्यामुळे पोलिसांच्य़ा भूमिकेवर टीका होत आहे.

Feb 21, 2012, 09:41 PM IST

मुलाचा खून करून वडिलांची आत्महत्या

पिंपरी - देहूरोड परिसरातील साईनगर येथे मुलाचा खून करून वडिलांनी आत्महत्या केली. ही बाब आज सकाळी उघडकीस आली आहे. मात्र, कौटुंबिक वादातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Feb 10, 2012, 12:11 PM IST