भूकंपाच्या वेळी नेमकं काय कराल? जाणून घ्या काही महत्त्वाच्या सुरक्षा टीप्स
दिल्लीमध्ये सोमवारी पहाटे भूकंपाचे झटके बसल्याची बातमी समोर आली. भूकंपामुळे बरेच नुकसान होत असल्याचे आपल्याला माहितच आहे. पण अशा परिस्थितीत त्या ठिकाच्या स्थानिकांना कोणती हानी होऊ नये, याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. मग भूकंपाच्या वेळी नेमकं काय कराल? जाणून घ्या.
Feb 17, 2025, 02:35 PM ISTनॉस्रेदमस आणि बाबा वेंगाने भूकंपासंदर्भात काय भविष्यवाणी केलीये? 2025 वर्ष अतिशय धोक्याचं
Baba Vanga Nostradamus On Earthquakes: दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटेच्या सुमारास मध्यम स्वरुपाचा भूकंपाचा धक्का बसल्यानंतर भूकंपाबद्दलची भविष्यवाणी चर्चेत आहे.
Feb 17, 2025, 12:16 PM ISTDelhi Earthquake: दिल्लीकर साखरझोपेत असतानाच मोठा भूकंप! लोक घाबरुन घराबाहेर पळाले
Delhi Earthquake News: देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तिव्रता 4 इतकी नोंदवण्यात आली आहे.
Feb 17, 2025, 06:19 AM IST