कोरोनामुळे दिल्लीतील परिस्थिती गंभीर; सर्वपक्षीय नेत्यांची तातडीची बैठक
दिल्लीत समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची शक्यता दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी बोलून दाखविली होती.
Jun 9, 2020, 10:08 PM IST'दिल्ली सरकारच्या निर्णयात ढवळाढवळ करण्यासाठी भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणला'
भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणून त्यांना दिल्ली सरकारचा निर्णय बदलायला लावला.
Jun 8, 2020, 10:23 PM ISTदिल्लीत पुन्हा संघर्ष; नायब राज्यपालांनी केजरीवालांचा 'तो' निर्णय बदलला
अरविंद केजरीवाल यांनी नुकताच राज्यातील सरकारी रुग्णालयांत केवळ दिल्लीकर नागरिकांवरच उपचार होतील. राज्याबाहेरील लोकांना सरकारी रुग्णालयात भरती केले जाणार नाही, असा आदेश काढला होता.
Jun 8, 2020, 08:57 PM IST