विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आता आठवीपर्यंतची ढकलगाडी बंद, पाचवी, आठवीला वार्षिक परीक्षा
नवीन शैक्षणिक धोरणानुसार आता इयत्ता पाचवी, आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. पुढील वर्गात प्रवेश मिळविण्यासाठी पाचवी आणि आठवी वर्गाची वार्षिक परीक्षा विद्यार्थ्याला उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
Jun 23, 2023, 08:48 PM ISTVIDEO | पुन्हा एकदा महाराष्ट्रातील 'या' शाळा बंद होणार?;
Low Students School Closed In Maharashtra
Sep 23, 2022, 12:55 PM ISTधक्कादायक! पोषण आहार दिला पण...; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभारही चव्हाट्यावर आला आहे.
Aug 4, 2022, 02:34 PM ISTसुधारित वेळापत्रक, पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या वर्गालाही ३० मिनिटे ऑनलाईन शिक्षण
कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे.
Jul 23, 2020, 03:17 PM ISTअकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी मराठा समाज आरक्षित जागेत घट
मराठा समाजासाठी (एसईबीसी) १६ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. यावर्षी शासन निर्णयानुसार हे प्रमाण १२ टक्के करण्यात आले आहे.
Jun 25, 2020, 11:50 AM IST