ग्रामपंचायत निवडणुकीच्या उमेदवारांचे डिपॉजीटच गेले चोरीला; सांगलीतील अजब प्रकार
मिरजेतील शासकीय धान्य गोदाम वैरण बाजार येथे मिरज तालुक्यातील छत्तीस ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशित पत्र स्वीकारण्याचे काम निवडणूक प्रशासनाकडून सुरू होते. यादरम्यान विचित्र घटना समोर आली आहे. चक्क चोरट्याने उमेदवारांची भरलेली अनामत रक्कमच लंपास केल्याने मिरज शहरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 4, 2022, 06:29 PM ISTVideo | पेण बँकेच्या खातेदारांच्या पैशाविषयी मोठी बातमी, पाहा किरीट सोमय्यांनी काय दिली माहिती
Big news about Pen Bank account holders' money, see what Kirit Somaiya gave
Nov 2, 2022, 07:50 PM ISTVideo | बीडमध्ये एका रात्रीत पतसंस्थेच्या कोट्यवधी ठेवी गोळा करत रात्री पोबारा
Pobara night collecting crores of credit institution deposits in one night in Beed
Aug 28, 2022, 03:30 PM ISTPost Officeमधून पैसे काढण्यापासून ते खाते बंद करण्यापर्यंत बदलले नियम, जाणून घ्या संपूर्ण माहिती
छोट्या बचत योजनांमध्ये (Small Savings Schemes) गुंतवणूक केली असेल, तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे
Sep 12, 2021, 03:41 PM ISTFD Rules | फिक्स्ड डिपॉजिटचे नियम बदलले; व्याज कपातीचे नुकसान होण्याआधी जाणून घ्या
जर तुम्ही फिक्स्ड डिपॉजिटमध्ये (FD) पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. एफडी करण्याआधी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे
Sep 6, 2021, 08:02 AM ISTराज्य सरकारचा आता देवस्थानांवर डोळा
मुंबई महापालिका, विविध महामंडळे तसेच राज्यातल्या देवस्थानांकडे काही लाख कोटींच्या ठेवी पडून आहेत. राज्यातील विकासकामांसाठी या ठेवी परतफेडीच्या अटीवर मिळविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
Jul 6, 2017, 07:48 PM ISTनोटाबंदीनंतर ठेवीदारांच्या व्याज दरात कपात
नोटाबंदीच्या निर्णायमुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सध्या पैशांचा महापूर आलाय. त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय.
Nov 17, 2016, 01:37 PM IST