हनीप्रीतने ‘त्या’साठी दिले होते १.२५ कोटी रूपये
राम रहिमला अटक झाल्यानंतर पंचकूलामध्ये भडकलेल्या हिंसेबाबत मोठा खुलासा झाला आहे. पोलीस सूत्रांनुसार, हनीप्रीतने हिंसा भडकवण्यासाठी १.२५ कोटी रूपये दिले होते.
Oct 6, 2017, 01:54 PM ISTराम रहीमच्या तावडीतून सुटण्यासाठी साध्वी द्यायच्या ‘हे’ कारण...
'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख गुरमित रामरहीम सिंगच्या अनेक गोष्टी आता बाहेर येऊ लागल्या आहेत. सेक्स अॅडीक्ट असलेल्या राम रहीमच्या लैंगिक शोषणाच्या अनेक साध्वी बळी पडल्याचे समोर येत आहे.
Sep 13, 2017, 05:14 PM ISTकारागृहाबाहेर येण्यासाठी बाबा राम रहिमला उपलब्ध कायदेशीर पर्याय
डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहिम याला न्यायालयाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले. त्याला १० वर्षांची शिक्षाही झाली. बाबाला झालेली ही शिक्षा कायदेशीर असली तरी, यातून बाहेर पडण्यासाठी बाबालाही कायदेशीर पर्यांयांचा मार्ग उपलब्ध असल्याची चर्चा आहे. जर बाबाने हा मार्ग वापरायचे ठरवले तर, त्याच्यासमोर कोणकोणते पर्याय असू शकतात...?
Aug 28, 2017, 06:25 PM ISTपंचतारांकीत हॉटेल्स, स्मार्ट सिटींनाही लाजवेल असा राम रहीमचा डेरा
बलात्कार प्रकरणात बाबा राम रहीम दोषी आढळला आणि कायद्याने त्याची मान पकडली. त्यानंतर त्याच्या अनेक गोष्टींचा भांडाफोड होऊ लागला. त्याच्या डेरा सच्चा सैदामध्ये असलेल्या विविध सुविधा पाहून तर, अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्याच्या डेरामध्ये पंचतारांकीत आणि स्मार्ट सिटी संकल्पनेत असतात त्याला तसूभरही कमी नसणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.
Aug 27, 2017, 12:11 PM IST'डेरा सच्चा'चं खालापूर फार्म हाऊस पोलिसांच्या नजरेखाली
डेरा सज्जा सौदाचे बाबा राम रहीम यांच्या खालापुरातील फार्म हाऊसवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Aug 26, 2017, 10:14 AM ISTपंचकुला हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू, २५० लोक जखमी
बाबा राम रहिम गुरमीत सिंग याला कोर्टाने दोषी जाहीर केल्यानंतर पंचकुला येथे जमा झालेले राम रहिम समर्थक हिंसक झाले आहेत. राम रहिमला अटक झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत एकूण २८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या हिंसाचारात तब्बल २५० लोक जखमी झालेत.
Aug 25, 2017, 10:44 PM ISTराम रहीमच्या 'डेरा सच्चा सौदा'ची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
राम रहीमला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसेमुळे सार्वजनिक आणि खासगी संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. याची दखल पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने घेतली आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी डेराची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Aug 25, 2017, 10:24 PM ISTगुरमीत राम रहीमच्या या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले. येत्या २८ ऑगस्टला त्याला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. राम रहीमला बलात्कार प्रकरणी सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीश सिंह यांनी दोषी ठरवलं.
Aug 25, 2017, 08:19 PM ISTपंचकुला । गुरुमीत राम रहिम हे काय प्रकरण आहे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:22 PM ISTपंचकुला हिंसाचार । हिंसाचारानंतर रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार : ... आणि पोलीस माघारी फिरलेत
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय.
Aug 25, 2017, 07:20 PM ISTपंचकुला हिंसाचार । पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भूपिंदरसिंग हुडा यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2017, 07:19 PM ISTहरियाणातील हिंसाचारात १७ जणांचा बळी, हिंसेचं लोण पंजाबात
बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या बाबा राम रहिमच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारात १७ जणांचा बळी गेलाय. बाबा दोषी ठरल्यानंतर समर्थकांनी थटथयाट करत हरियाणातल्या पंचकुलात मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि हिंसा केली.
Aug 25, 2017, 07:03 PM ISTराम रहीमच्या याच आलिशान गुहेत बलात्कार झाल्याचा महिलेचा आरोप
एका महिलेवरील बलात्कार प्रकरणी हरियाणातील अध्यात्मिक गुरू डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंगला महिलेवरील बलात्कारप्रकरणी सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. हे बलात्कार प्रकरण १० वर्षांपूर्वीचं आहे.
Aug 25, 2017, 05:14 PM ISTपंजाब, हरियाणामधील हिंसाचारात ५ ठार, १०० जण जखमी
'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारात ५ जण ठार तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत.
Aug 25, 2017, 05:00 PM IST