dev anand wife

12 व्या वर्षी गायकीने सुरु केलं करिअर; हिंदी सिनेमात बनली टॉपची अभिनेत्री, ब्रेकअप झाल्यामुळे आजन्म राहिली अविवाहित

LoveStory :  अभिनेत्रीने इतकं प्रेम केलं की, त्याचा जीव वाचवण्यासाठी ती त्याच्याशी लग्नही करू शकली नाही आणि त्याच्यावर प्रेम करत आयुष्यभर अविवाहित राहिली.

Dec 14, 2024, 01:15 PM IST

तब्बल 400 कोटी रुपयांत विकला गेला देव आनंद यांचा बंगला, नवीन मालकाचा प्लॅन वेगळाच

Dev Anand House Sold: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे देव आनंद यांची. त्यांचा 73 वर्ष जूना बंगला पाडून त्याजागी 22 मजली टॉवर उभा राहणार असल्याची बातमी समोर येते आहे. चला तर मग पाहुया की नक्की ही डील आहे तरी काय? 

Sep 19, 2023, 08:08 PM IST

देवानंद यांच्या नातीला पाहिलं का? बड्या सेलिब्रिटी किड्सना देतेय टक्कर

Dev Anand Granddaughter: सध्या चर्चा असते ती म्हणजे स्टारकीड्सची. त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशीही अनेकदा चर्चा होताना दिसते. त्यामुळे ते कायमच चर्चेत असतात. अशाच चर्चा रंगली आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते देवानंद यांच्या नातीची. 

Jun 8, 2023, 06:05 PM IST

Dev Anand यांच्यावर प्रेम करणं पडलं महागात, शेवटी 'ही' अभिनेत्री राहिली अविवाहीत...

या अभिनेत्रीचे Dev Anand वर इतके प्रेम होते की आयुष्यभर राहिल्यात अविवाहित, कोण आहे ही सुप्रसिद्ध अभिनेत्री?

 

Dec 19, 2022, 12:06 PM IST