महाराष्ट्रात महायुतीचं सरकारच्या शपथविधीला 58 दिवस झाले; वर्षा बंगला अजून रिकामा का?
महायुतीचं नवं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला अजूनही रिकामा आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री अजून मुक्कामाला गेलेले नाहीत. या मुद्यावरुन संजय राऊतांनी वेगळाच दावा केलाय. मुख्यमंत्री वर्षावर का राहायला जात नाहीत, राऊतांचा दावा काय आहे जाणून घेऊया.
Feb 3, 2025, 11:48 PM IST