devsena

प्रभासच्या लग्नाचे गुढ: 'बाहुबली'चा सुपरस्टार अखेर विवाह बंधनात अडकणार?

साउथ सिनेमातील 'बाहुबली' प्रभास सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्स आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याचे लग्न कधी होईल, हा प्रश्न अनेक वर्षांपासून त्याच्या चाहत्यांच्या मनात आहे. नुकतीच एक प्रसिद्ध ट्रेड अॅनालिस्ट प्रभासच्या लग्नाबद्दल एक गुप्त संकेत देणारी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे प्रभासच्या लग्नाच्या शक्यतेला नव्याने वाव मिळाला आहे. 

Jan 11, 2025, 02:21 PM IST

क्रिकेटर नव्हे, 'या' घटस्फोटित व्यक्तीशी लग्नबंधनात अडकणार अनुष्का शेट्टी

'देवसेना' लग्नबंधनात अडकण्यास सज्ज असल्याचं म्हटलं जाऊ लागलं आहे

Mar 3, 2020, 06:10 PM IST

प्रभास नव्हे, भारतीय क्रिकेटपटूशी लग्न करण्याच्या तयारीत 'देवसेना'

अनुष्का शेट्टीपेक्षा तिची देवसेना हीच ओळख प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहिली 

Feb 11, 2020, 12:27 PM IST

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.

Jan 21, 2018, 10:56 AM IST

देवसेना अनेकांना निर्मात्यांना परवडणार नाही

 देवसेना म्हणजेच अनुष्का शेट्टी जी आई वडीलांच्या आग्रहास्तव सिनेमात आली,  आज ती सर्वात महागडी हिरोईन ठरली आहे. 

May 6, 2017, 06:53 PM IST