devshayani ekadashi

विठ्ठल, वारी आणि मी...! पंढरीची वारी कव्हर करताना

श्रीकांत घुले, झी मीडिया, प्रतिनिधी : एवढ्या वारकऱ्यांचा अवघा रंग ‘एक’ होतो कसा, लाखो वारकरी इतक्या दुरून पायी कसे चालत येत असतील. यासह इतर अनेक प्रश्नांची उत्तरं वारी कव्हर करताना मिळाली. वारी कव्हर करताना आलेला अनुभव तुमच्यासमोर मांडण्याचा हा प्रयत्न.

Jul 22, 2024, 11:01 PM IST

देवशयनी एकादशीची पूजा 'या' गोष्टींशिवाय अपूर्ण

Devshayani Ekadashi Puja Samagri List: देवशयनी एकादशीची पूजा 'या' गोष्टींशिवाय अपूर्ण. आषाढी शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित केला जातो.

Jul 16, 2024, 11:17 AM IST

आज देवशयनी एकादशी: आता चार महिन्यांसाठी भगवान विष्णूंचा विश्राम

देवशयनी एकादशी आज (27) जुलैला आहे. जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू आजपासून चार महिन्यांसाठी पाताळात राज बळीकडे आराम करायला जाणार आहेत. 

Jul 27, 2015, 07:07 PM IST