घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युझवेंद्र चहलचा खासगी फोटो व्हायरल; फोटोत दिसणारी 'ती' तरुणी कोण?
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. युझवेंद्र चहल आणि पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी सोशल मीडियावर (Social Media) एकमेकांना अनफॉलो केलं असल्याने त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.
Jan 10, 2025, 02:40 PM IST
धनश्री-चहलचं स्वप्न साकार, दिली गुड न्यूज
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर एक गुड न्यूज शेअर केली आहे.
Jun 1, 2024, 09:51 PM ISTचहलबरोबरच्या फोटोंमधील धनश्रीचा बोल्ड अवतार पाहून लोकांना आठवला श्रेयस अय्यर
Dhanashree Instagram Post: धनश्रीने पोस्ट केलेले हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत.
Oct 6, 2023, 01:24 PM ISTDhanashree Verma Viral Photo: नवऱ्याला सोडून धनश्री वर्मा 'या' खेळाडूला करतीये डेट? शार्दुलच्या लग्नातील 'तो' फोटो व्हायरल!
Dhanashree Verma,Shardul Thakur Wedding: शार्दुल ठाकूरच्या लग्नात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पत्नी रितिका देखील आली होती. त्याचवेळी लेगस्पिनर युझी चहलची पत्नी धनश्री वर्मा (Yuzvendra Chahal Wife) ही देखील पोहचली. मात्र, लग्नात यजुवेंद्र चहल दिसला नाही. त्यावून एक अफवा परसली आहे.
Feb 28, 2023, 11:54 AM ISTतू अजिबात सुंदर नाहीस...; Yuzvendra Chahal चं पत्नी Dhanashree उत्तर!
धनश्रीची दिलेली रिएक्शन चांगलीच व्हायरल होतेय.
Oct 6, 2022, 11:09 AM ISTटीम इंडियाचा हा क्रिकेटर अडकला लग्नबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
हा क्रिकेटपटू हरियाणाकडून रणजी ट्रॉफी खेळला आहे.
Nov 30, 2021, 02:25 PM ISTस्पिनर यजुवेंद्र चहलच्या पत्नीचा श्रेयस अय्यरसोबत जबरदस्त डान्स
भारतीय संघातील स्पिनर आणि प्रसिद्ध गोलंदाज यजुवेंद्र चहल त्याच्या लग्नामुळे खूप चर्चेत आला. आता पुन्हा एकदा त्याच्या पत्नीमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. चहलसोबत रेशीमगाठ बांधल्यानंतर धनश्रीचा फॅन फॉलोइंग चांगलाच वाढला आहे. धनश्रीचा डान्स चहलच्या चाहत्यांनाही तुफान आवडतो. आता आणखीन एक धनश्रीचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Feb 10, 2021, 05:14 PM IST