dhateras

तुम्ही धनत्रयोदशीला 5gm, 10gm आणि 20gm ची नाणी खरेदी करणार आहात? मग जाणून घ्या किंमत

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने- चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे 5gm, 10gm आणि 20gm लक्ष्मी-गणेश आणि व्हिक्टोरियाच्या नाण्यांची खरेदी करण्यात येते. तुम्ही पण नाणे खरेदीचा विचार करत असाल तर जाणून घ्या किंमत किती आहे ते. 

Nov 7, 2023, 12:22 PM IST

Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?

धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.

Oct 22, 2022, 05:04 PM IST