तुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTडायबिटीजपासुन मुक्ती हवीय खा 'या' पीठाच्या चपात्या.....
ब्लड शुगरचा त्रास असल्यावर आपल्या आहारावर अनेक बंधन येतात, गोड पदार्थ कमी खावे लागतात तसेच ज्या पदार्थांत साखर आहे ते पदार्थ खाणं टाळावं लागतं , आपल्या दैनंदिन जेवणातील गव्हाची चपाती यात ग्लुकोज जास्त प्रमाणात असतं, या पिठात जर ही पीठं मिक्स करून चपात्या बनवल्या तर ते आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकतं.
Nov 20, 2023, 02:08 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTDiabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती
Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता.
May 28, 2023, 11:00 PM ISTDiabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही
Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल.
May 19, 2023, 11:31 AM ISTWorst Fruits for Diabetes : मधुमेह असेल तर चुकूनही खाऊ नका 'ही' फळं
ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास असतो त्यांना नियमितपणे व्यायाम करण्यास सांगितले जाते. इतकंच काय तर आपल्याला आपल्या जीवनशैलीतही अनेक बदल करावे लागतात. आहार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाची फळं असतात. पण अशी काही फळं आहेत जी खाल्यानं मधुमेहाच्या रुग्णाला त्रास होतो. चला जाणून घेऊया कोणती फळं खाऊ नये.
Apr 17, 2023, 07:02 PM ISTDiabetes: या सवयी असतील तर त्या ताबडतोब सोडा, अन्यथा तुम्हीही डायबिटीजचे बळी
Diabetes Control Tips: तुम्ही स्वत:ची काळजी घेतली नाहीतर आजाराला बळी पडू शकता. आजकाल मधुमेह (Diabetes) कोणालाही होऊ शकतो, परंतु अनेकवेळा आपल्या वाईट सवयींमुळे हा आजार बळावतो. तुम्ही या चुका केल्या नाहीतर यापासून तुमचा बचाव होईल.
Dec 4, 2022, 02:59 PM ISTतुमच्या मसाल्याच्या डब्यातील 'हा' पदार्थ ठरू शकतो Diabetes साठी फायदेशीर?
थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं. थोडसंही दुर्लक्ष केलं तर रक्तातील साखरेचं प्रमाण अचानक वाढू शकतं.
Sep 22, 2022, 09:58 PM ISTDiabetes Foods: उन्हाळ्याच्या दिवसांत मधुमेही रूग्णांचा आहार कसा असावा?
जाणून घेऊया त्यांनी आहारात नेमका कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
Apr 30, 2022, 01:09 PM IST