मधुमेहावर आता आयुर्वेदिक उपचार
तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? आता हा मधुमेह आयुर्वेदिक उपचाराने दूर करता येतो. तसे संशोधनही करण्यात आले आहे. आयुर्वेदिक संशोधनासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.
Mar 7, 2014, 11:46 AM ISTदही खाल्याने डायबेटीजचा धोका कमी
तुम्हांला दही आवडते का? तर मग अधिक प्रमाणात तुम्ही दही खा... दुग्धजन्य पदार्थ खाल्याने टाइप २ डायबेटीजचा धोका कमी होतो.
Feb 18, 2014, 08:14 PM ISTसी फूड खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका कमी!
सी फूडमध्ये कार्बोहायड्रेट आणि कोलेस्ट्रॉल यांचं प्रमाण कमी असतं यामुळंच टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
Nov 23, 2013, 07:10 AM ISTमुंबईमध्ये ७० टक्के मधुमेहींचा आजार असाध्य अवस्थेत!
असं मानलं जातं की मधुमेह हा आजार एकदा झाला की तो आयुष्यभर रुग्णाची सोबत करतो आणि त्यामध्ये उतार पडण्याची किंवा हा आजार पूर्णपणे बरा होण्याची काहीच शक्यता नसते. ‘डायबिटीस मेलिटस’ हा एक दीर्घकाळ शरीरात वास्तव्य करणारा आजार आहे.
Nov 13, 2013, 05:18 PM ISTजास्त टीव्ही पाहाल, तर मधुमेही व्हाल
‘जास्त टीव्ही पाहाल, तर टाइप-२ मधुमेहाची शिकार व्हाल’ अशी सूचना ऑस्ट्रेलियामधील प्रौढांना शास्त्रज्ञांनी सूचना केली आहे. जास्त टीव्ही पाहिल्याने मधुमेहाचा धोका निर्माण होतो, असं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
Aug 1, 2012, 02:24 PM ISTमधुमेहींना मिळत नाही सेक्समधून पूर्ण समाधान
मधुमेह म्हणजेच डायबिटिसने आजारी असलेल्या महिलांनाही सेक्समध्ये रस असतो, मात्र त्यांना सेक्समधून इतर स्त्रियांएवढं समाधान मिळत नाही, असा निष्कर्ष एका नव्या संशोधनातून समोर आला आहे.
Jul 29, 2012, 07:45 PM ISTसावकाश भोजन, मधुमेहावर नियंत्रण
आपल्याला मधुमेह होऊ नये, असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यावर एक सोपा उपाय आहे. सावकाश जेवल्यास यावर उपाय मधुमेह होत नाही, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे.
May 9, 2012, 04:38 PM ISTशिष्णातील ताठरता कमी झाल्यास दुर्लक्ष करु नका
मधुमेहामुळे शिष्णातील ताठरतेवर परिणाम होते आणि त्यामुळे अधिक गंभीर आजार उदभवू शकतो असा इशारा तज्ञांनी दिला आहे.
Feb 10, 2012, 08:07 PM ISTझोपला नाहीत तर कायमचे झोपाल
तुम्ही झोप घेण्यासाठी टाळाटाळ करत असाल किंवा रात्री उशिरा जागरण करत असाल तर ते तुमची कायमची झोप उडवणारे ठरेल. पुरेशी झोप मिळाली नाही तर तुम्हाला रोगाने पछाडले समजा. तुम्ही हृदविकाराबरोबर मधुमेहाचे शिकारी व्हाल. त्यामुळे ही दुखणं जीव घेणं ठरू शकेल. त्यामुळे झोपेबाबत खबरदारी घेतली पाहिजे.
Feb 7, 2012, 06:20 PM IST