डायलासिस करायला गेले आणि HIV पॉझिटीव्ह होऊन आले; सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
West Bengal News: रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. येथे उपकरण योग्य प्रकारे निर्जंतुक केली जात नाहीत. स्वच्छता घेतली जाता नाही. विशेषत: डायलिसिस उपचार घेत असलेल्या रुग्णांची जादा काळजी घेणे गरजेचे आहे. मात्र, याकडे सर्रासपण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे.
Apr 25, 2023, 04:08 PM ISTमोठा निर्णय! ग्रामीण भागातही डायलिसिसची सेवा उपलब्ध
75 ग्रामीण रुग्णालयांत मिळणार डायलिसिस सेवा
Mar 5, 2021, 10:31 AM ISTमुंबईत आता रात्रीची डायलिसीस सेवा सुरु
किडनीचा आजार झालेल्या रुग्णांसाठी आनंदाची बातमी
Sep 12, 2018, 04:56 PM ISTअरूण जेटली डायलिसीसवर, कोणत्याही क्षणी किडनी ट्रान्सप्लान्ट शस्त्रक्रिया
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांना एम्स रूग्णालयात डायलिसिसवर ठेवण्यात आलं आहे.
Apr 9, 2018, 11:58 AM ISTडायलिसिस रुग्णांसाठी सरकारी मदत!
डायलिसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहेच. पण अशा रुग्णांना डायलिसिसवर करावा लागणारा उपचाराचा भरमसाठ खर्च अधिक चिंतेत टाकणारा आहे.
May 3, 2013, 09:28 PM ISTमाशाचं तेल डायलिसिसच्या रुग्णांसाठी गुणकारी
माशांच्या तेलात आढळणारे ओमेगा ३ हा अम्ल डायलिसिस करणाऱ्या रुग्णांचा बचाव करते. डायलिसिस चालू असणाऱ्या रुग्णांना हृदयाचे ठोके थांबल्यामुळे होणाऱ्या मृत्यूपासून मास्याचे तेल वाचवते.
Feb 11, 2013, 06:03 PM IST