diamond ring

टॉम हॉलंड आणि झेंडया यांनी गुप्तपणे उरकला साखरपुडा? अंगठीमुळे चर्चांना उधाण

हॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीदारांपैकी एक असलेले टॉम हॉलंड आणि झेंडया 2021 पासून एकमेकांना डेट करत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसलेले हे जोडपे, त्यांच्या प्रेमसंबंधांना कायमच गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु झेंडयाच्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये तिच्या लुकने त्यांची नवी अफवा अधिकच चर्चेत आली आहे. 

 

Jan 7, 2025, 01:47 PM IST

अंगठीत 6 हजारहून अधिक हिरे, इतकी आहे किंमत

हिऱ्यांची अंगठी चर्चेत

Jun 16, 2018, 05:26 PM IST

विराटने अनुष्काला दिलेल्या अंगठीची किंमत थक्क करणारी...

सध्या सगळीकडे विराट-अनुष्काच्या लग्नाची चर्चा आहे.

Dec 12, 2017, 03:42 PM IST

१३ वर्षांपूर्वी हरवलेली अंगठी सापडली गाजरात....

'काखेत कळसा नि गावाला वळसा' या म्हणीच्या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांना अनेकदा अनुभव आला असेलच. पण हा वळसा किती दिवस असू शकतो. एक, दोन जास्तीत जास्त महिनाभर... पण इथे घडलेला हा तब्बल १३ वर्षांचा. 

Aug 18, 2017, 05:31 PM IST