संकटाची चाहूल! अमरावतीत म्युकरमायकोसीसचा आजाराचा पहिला बळी
अमरावतीमध्ये 63 वर्षीय महिलेचा खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. या महिलेचे निधन म्युकरमायकोसीसमुळे झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
May 16, 2021, 09:45 AM ISTभय्यूजी महारांजी आई कुमुदिनी देवी यांचे निधन; अंतिम संस्काराहून गृहकलह समोर
दिवंगत अध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांची माता कुमुदिनी देवी यांचे निधन झाले आहे.
May 13, 2021, 04:02 PM ISTभारतात 1 ऑगस्टपर्यंत 10 लाख रुग्णांचा मृत्यू; लॅन्सेट जर्नलची मोदी सरकारवर कडाडून टीका
मेडिकल जर्नल लॅन्सेटमध्ये छापून आलेल्या संपादकीयमध्ये 1 ऑगस्टपर्यंत भारतात 10 लाख लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
May 9, 2021, 03:16 PM ISTमानवतेसाठी ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या मराठमोळ्या संशोधकाचे ऑक्सिजनअभावी निधन
. समाजाच्या भल्यासाठी ऑक्सिजन क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन करणारे मराठमोळे संशोधक डॉ. भालचंद्र काकडे यांचं चैन्नई येथे निधन झालं.
May 8, 2021, 08:19 AM ISTसरकारी रुग्णालयात 15 जणांचा मृत्यू; ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे जीव गेल्याचा आरोप
आंध्र प्रदेशातील सरकारी रुग्णालयात शनिवारी 15 कोरोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
May 2, 2021, 02:27 PM ISTमृतदेह नेण्यासाठी शववाहिकाही मिळेना; स्कूल बसमधून पोहचवले स्मशानभूमीत
कोरोना मुळे निधन होणाऱ्यांची संख्या इतकी वाढली आहे की, मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध होत नाहीये.
Apr 25, 2021, 08:35 AM ISTमहाराष्ट्रातही Bird Flu चा शिरकाव; परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू
कोरोना पाठोपाठ बर्ड फ्लूचा धोका
Jan 11, 2021, 09:35 AM IST
जालना | तीन भावंडांचा एकाच दिवशी मृत्यू
Three Brothers Die On The Same Day In Jalna.
Nov 19, 2020, 01:00 PM ISTआगीत होरपळून दोन चिमुकल्या भावंडाचा मृत्यू
आगीत होरपळून दोन चिमुकल्या सख्या भावंडाना आपला जीव गमवावा लागला.
Mar 19, 2020, 12:39 PM ISTखेळता-खेळात तीन भावंड गाडीत अडकले, श्वास गुदमरून मृत्यू
ही बंद गाडी गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच जागी उभी होती. त्यामुळे तिच्याकडे कुणाचं लक्षही नव्हतं
May 25, 2019, 10:09 AM ISTमॅनहोलमध्ये गुदमरून तीन कामगारांचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करत असताना तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येतेयं.
Oct 26, 2018, 06:36 PM ISTरायगड | अन्नातून विषबाधा ३ चुमुकल्यांचा मृत्यू; ६० जण अत्यावस्थ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 09:31 AM ISTनागाव समुद्रात बुडून तीन पर्यटकांचा मृत्यू
रायगड येथील नागांव येथे समुद्रात तीन जण रात्री पासून बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे.
May 26, 2018, 11:27 AM ISTसातारा | पन्हाळगडावरील दगड पडून मुलाचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 21, 2018, 11:16 PM IST