मेळाव्यासाठी लोकांना पैसे वाटप केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर पश्चिम महाराष्ट्रात आपली पकड मजूबत करण्याची एकही संधी भाजप दवडू इच्छीत नाही. त्याचाच परिपाक काल इस्लामपूरच्या मेळाव्यात झाला. पण या मेळाव्यातली गर्दी विकतची असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे. सांगली आणि परिसरात त्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय. भाजपनं सगळे आरोप फेटाळलेत...एवढचं नाही, फासे राष्ट्रवादीवरच उलटवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
May 30, 2017, 05:18 PM ISTदेशभरात पगार वेळेवर पोहोचवण्यासाठी जवान उतरले मैदानात
पगार वेळेवर मिळावा म्हणून प्रयत्न
Dec 1, 2016, 11:24 AM IST