Diwali 2024 : अमावस्या तिथी 2 दिवस असल्याने लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय? प्रदोष कालचा सर्वोत्तम योग
Lakshmi Pujan Muhurt : यंदा प्रकाशाचा उत्साह सण दोन दिवस देशभरात साजरा होतोय. अमावस्या तिथी दोन दिवस आल्यामुळे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त कोणता याबद्दल जाणून घ्या.
Oct 31, 2024, 01:42 PM ISTDiwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? महाराष्ट्रात कधी साजरी करायची दिवाळी? पाहा योग्य तिथी, पूजा विधी
Diwali 2024 Date in Maharashtra : दरवर्षी आश्विन/कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. काही लोकांचं म्हणं आहे लक्ष्मीपूजन 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला करायचं आहे असं म्हणत आहे. महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी कधी योग्य तारीख जाणून घ्या.
Oct 30, 2024, 04:05 PM IST