Diwali 2022: मुलांना नाश्ता देण्याचे नो टेन्शन, पटकन बनवा ब्रेडचा हा पदार्थ, मुलं म्हणतील व्वा! काय टेस्ट आहे?
5 Minutes Breakfast Recipes: दिवाळी जवळ आली आहे. मुलांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. त्यामुळे मुलांना दिवाळीची मोठी सुट्टी मिळणार आहे. अशा परिस्थितीत, मुलेही दिवसभर घरात असतात. त्यांना सकाळी नाश्ता काय द्यायचा असा प्रश्न त्यांच्या आईला असतो. जर तुम्हाला त्यांचा चविष्ट नाश्ता बनवायचा असेल, तर ब्रेडच्या या मस्त रेसिपी वापरुन तो करु शकता. तुम्ही ते फार कमी वेळात बनवू शकता.
Oct 19, 2022, 09:17 AM ISTChakli recipe: Diwali साठी बनवलेल्या चकल्या नरम पडतात? घाबरू नका आधी ही माहिती वाचा
संपूर्ण देशभरात Diwali च्या तयारीला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. घराघरांमधून फराळाचा, भाजण्यांचा सुगंध येऊ लागला आहे. तर, काही घरांमध्ये गृहिणींना यंदा तरी चकल्या व्यवस्थित होणार का... असा प्रश्न पडू लागला आहे.
Oct 15, 2022, 02:21 PM IST